कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#GA4 #week१४... Cabbage

#GA4 #week१४... Cabbage

पुढे वाचा

कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#GA4 #week१४... Cabbage

#GA4 #week१४... Cabbage

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० minit
  1. 1कांदा
  2. 1टोमॅटो
  3. 1 चमचाजिरं
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1 चमचातिखट
  6. 1/2 चमचागरम मसाला
  7. 2-3 हिरवी मिरची
  8. 1अंडा
  9. 1/2कोबी
  10. मीठ
  11. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० minit
  1. 1

    कोबी कांदा टोमॅटो मिरची सगळे कापून घ्या..

    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या बरोबर एक अंडा पण घ्या. तुम्ही ला पाहिजे तर जास्त अंडी पण घेऊ शकता..

    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक तवा घ्या त्या वर तेल घाला आणि मग जीरे आणि मिरची घाला..मग कांदा टोमॅटो घाला..ते नरम झाले की मग कोबी घाला...आणि ते जरा शिजुद्या...

    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ते शिजले की त्या मधे मसाले घाला..तिखट मीठ हळद गरम मसाला आणि परत एकदा चांगले मिक्स करून १ मिनिट शिजवा..मग ते एका साईड ल घ्या आणि अर्ध्या बाजूला थोडे तेल घाला आणि अंडा घाला.

    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता ते मिक्स करा..आणि कोबी भाजी पण मिक्स करा..झाली आपली बर्जी तयार..

    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोबी अंडा बुर्जी (kobi anda bhurji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
20 डिसेंबर 2020 17:44 रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
29 डिसेंबर 2020 18:31
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
  2. स्ट्रीट स्टाईल दो तडकेवाली तवा बटर पावभाजी (tava butter pavbhaji recipe in marathi)
  3. मुंबई चौपाटी स्टाईल पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
  4. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  5. कॅबेज लॉलीपॉप (cabbage lollipop recipe in marathi)
  1. फालुदा आफ कोकोनट मिल्क (faluda of coconut milk recipe in marathi)
  2. पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
  3. शेंगदाण्याचे लाडू (shengdanyache ladoo recipe in marathi)
  4. साधी कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14268939
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close