साधी कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

तेजश्री गणेश @BakiciousT
साधी कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी चिरून स्वच्छ धुवून घ्यावा.
- 2
कढई तापवून त्यात तेल टाकावे तेल तापले की जिरं घालावं. मिरची व हळद घालावी.
- 3
बटाटा घालून परतून घ्यावे.. २-३ मि. होऊ द्यावेत.
- 4
कोबी घालून सर्व व्यवस्थित एकत्र करावे व झाकण ठेवून वाफवावे.
- 5
कोथिंबीर टाकावी व गरम गरम सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
सुखट कोबीची भाजी (sukhat kobichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage हा क्लूकोबी नेहमी नेहमी तोच खातो पण तोंडाला चव यावी म्हणून आपण नवनवे प्रयत्न करत असतो त्यातलाच हा एक प्रकार मस्त चवदार बनते भाजी. Supriya Devkar -
कोबीची भाजी (kobi chi sabji recipe in marathi)
#GA4#week14Keyword - cabbageगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील cabbage म्हणजेच कोबी या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी कोबीची भाजी.झटपट आणि खूप छान होते ही भाजी🙂 Ranjana Balaji mali -
-
पत्ताकोबी बटाटा मिक्स भाजी (patakobi batata mix bhaji recipe in marathi)
#GA4#cabbage#week14 Chetana Bhojak -
-
कोबी डाळ भाजी (kobi dal bhaji recipe in marathi)
#GA4#Week14#cabbage प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोबीची भाजी - कॅबेज (kobi or cabbage bhaji recipe in marathi)
#GA4 #week14#Cabbage (कॅबेज) हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.झटपट होणारी ही भाजी आहे. चवीला खूप छान लागते.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Wheat cake, Momo, Coconut milk, Cabbage, Yam, Ladoo Sampada Shrungarpure -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week14#cabbage गोल्डन ऍप्रॉन मध्ये केब्बेज हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर बनवली आहे. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही कोशिंबीर. Rupali Atre - deshpande -
-
-
राजस्थानी स्टाईल कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#mfr#World_food_day#कोबीची_भाजी राजस्थानी पद्धतीने केलेली ही कोबीची भाजी आमच्या घरामध्ये top favourite आहे..म्हणून जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने ही भाजी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे.. Bhagyashree Lele -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक असा पदार्थ बनवायचा म्हणजे एखादा देवपुजेला,किंवा नैवेद्यासाठी , सणासाठी बनवतात असा पदार्थ. हळद न घातलेली ही कोबीची भाजी अनेकवेळा पुजेला किंवा महाप्रसादाला करतात Deepali Amin -
-
-
-
कॅबेज पनीर पराठा (cabbage paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week14# - Keyword Cabbage Sujata Kulkarni -
कोबी वडी (Cabbage Vadi) (kobi wadi recipe in marathi)
#GA4 #Week14Puzzle मध्ये *Cabbage* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, कुरकुरीत *कोबी वडी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
कॅबेज विथ मॅगी मसाला (cabbage with maggi masala recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी माझ्या मुलीची आवडती मॅगी मसाला घालून केलेली कोबीची भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
कोबीचे खमंग थालीपीठ (खास लहान मुलांसाठी) (kobiche khamang thalipeeth recipe in marathi)
#GA4#week14# keyword -cabbage नंदिनी अभ्यंकर -
कॅबेज सॅलड (cabbage salad recipe in marathi)
#GA4 #week14#cabbageसाधे पत्ता कोबीचे सॅलड Jyoti Chandratre -
-
-
-
कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोबीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
-
-
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#Trending_recipe कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋 Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14269051
टिप्पण्या