भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)

Deepali Surve @cook_27984444
#rr- भेंडी मसाला रेसिपी
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#rr- भेंडी मसाला रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी धुवून घेतली नंतर ती कापून तेलावर भाजून घेतली. मसाला करण्यासाठी कांदा, टोमॅटो,लसूण,आलं खोबरं हे सर्व चिरून घेतले.
- 2
वरील मसाला सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतला.
- 3
कडाई मध्ये दोन चमचे तेल घेतले. नंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कडी पत्ता घालून हे सर्व परतून घेतले. त्यावर वाटलेला मसाला घालून तो चांगला परतून घेतला नंतर त्यामध्ये हळद, हिंग, धने जीरे पावडर, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ साखर, घालून हे सर्व परतून घेतले. आणि नंतर त्यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घातली. हे सर्व परतून झाल्यावर त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून या सर्वाला एक वाफ आणली. याप्रकारे भेंडी मसाला तयार झाला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14293087











टिप्पण्या