कुकिंग सूचना
- 1
फिश साफ करून त्याला तिखट हळद मीठ लावून मॅरीनेट करा.
- 2
एका टोप मध्ये चिली सॉस लसूण ठेसुन आणि सोया सॉस मीठ काळी मिरी सगळे मिक्स करा..२/३ चमचे तेल घाला.
- 3
तिखट मीठ लावलेली फिश त्या मध्ये मिक्स करा..आणि दोनी बाजूने चांगले लावून घ्या
- 4
मग ओव्हन या गॅस वर ग्रिल करायला ठेवा..१०/१५ मिनिट...झाली आपले फिश तयार...
Similar Recipes
More Recipes
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
- सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
- राजगिरा अप्पम्..... राजगिरा धिरडी... (rajgira uppam recipe in marathi)
- "पौष्टीक राजगिरा ग्रानोला एनर्जी बार" (rajgira bar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14310459











टिप्पण्या