कुकिंग सूचना
- 1
पहीला एका भांडयात बेसन घेऊन त्या मध्ये काळीमिरी पुड घालुन घेणे व हळद घालुन घेणे.
- 2
नंतर त्या मध्ये कॉनफ्लॉवर व पेरी पेरी मसाला घालुन घेणे आणि मीठ व पाणी घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर बटाटी गोल कापलेली घेऊन ती टुथपिक मध्ये एक एक करुन घालुन घेणे व बाजुला ठेऊन देणे.
- 4
नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व गरम करत ठेवणे व एक एक बटाटा ची काठी उचलुन ते बेसन मध्ये बुडवुन कढई मध्ये छान लालसर तळुन घेणे.
- 5
तळुन झाले का त्या वर पेरी पेरी मसाला घालुन घेणे व साॅस बरोबर खाणे अशा प्रकारे तयार होईल पेरी पेरी आलु की per
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14349587


















टिप्पण्या (2)