कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#उपवासरेसिपी
#साबुदाणाचिवडा
उपासाचा चिवडा तो ही मस्त कुरकुरीत आणि टेस्टी,अगदी घरच्या घरी मार्केट स्टाईल ......

#उपवासरेसिपी
#साबुदाणाचिवडा
उपासाचा चिवडा तो ही मस्त कुरकुरीत आणि टेस्टी,अगदी घरच्या घरी मार्केट स्टाईल ......

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • ५० ग्रॅम नायलॉन साबुदाणा
  • 1/2 वाटीशेंगदाणे
  • 1 चमचातिखट
  • 1 चमचाआमचुर पुड
  • 1 चमचासैंधवमीठ
  • 7,8काजु चे तुकडे
  • 7,8किसमिस
  • 1 चमचापिठीसाखर
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम साहित्य घ्या.शेंगदाणे गरम तेलात तळुन घ्या.

    कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता नायलॉन साबुदाणा घेउन गरम तेलात तळुन घ्या.थोडा थोडा टाकुन तळा.मिडीयम फ्लेम वर तळा.

    कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता शेंगदाणे व साबुदाणे तळुन झाल्यावर एकत्र करा,त्यात तिखट,मीठ,आमचुर पुड,काजु,किसमिस घाला आणि छान एकत्र करुन घ्या.

    कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता हा उपासाचा कुरकुरीत चिवडा सर्व्ह करयला तयार आहे.एअर टाईट डब्यात ठेवला तर 8,10 दिवस छान टिकतो.

    कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा (उपवास special) (kurkurit nylon sabudana chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
07 जानेवारी 2021 09:09 रोजी
Mumbai

टिप्पण्या (9)

Santosh G. Raul
Santosh G. Raul @Santoshraulg
18 जुलै 2025 07:11
चांगले आहे. पण हा नायलॉन साबुदाणा भेटतो कुठे?
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा चिवडा उपवास रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. बांगलादेशी कमलाभोग मिष्टी/रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. ब्रेड पाईनॅपल पेस्ट्री (bread pineapple pastry recipe in marathi)
  3. बनाना मॉकटॆल (banana mocktail recipe in marathi)
  4. देसी स्टाइल पनीर भाजी (paneer bhaji recipe in marathi)
  5. केसर रसगुल्ला (kesar rasgulla recipe in marathi)
  1. ज्वारी ची भाकर (रोटी)
  2. चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
  3. क्रिमी शाही पनीर (creamy shahi paneer recipe in marathi)
  4. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14370475
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close