काॅफी वाॅलनट चिया पुडिंग.. (coffee walnut chia pudding recipe in marathi)

#GA4 #Week17 की वर्ड-- Chia..Indianसब्जा
Chia,Basils म्हणजेच आपल्याकडे मिळणारं सब्जा,तुळशीचं बी.. थोड्याफार प्रमाणात सारखेच.. अंगातील उष्णता वाढल्यावर लहानपणी आईनेतुळशीचे पाण्यात भिजवून दिल्याचं आठवतंय..तसंच सब्जा बी चा संबंध फक्त फालुदा खाताना ..एवढाच काय तो संबंध या दोघांशी..यानिमित्ताने मला खूप गोष्टी समजल्या.
पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा आरोग्यदृष्ट्या शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. यात हाय क्वॉलिटी असलेलं प्रोटीन असतं. हाय फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यानं हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. सब्जा हे हृदयरोगाचा धोका कमी करतं कारण हे ब्लड सर्कुलेशन चांगलं करतं. यात असलेले कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी अॅसिड हाडं मजबूत आणि लिगामेंट्स चांगलं करतं.
सब्जा ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे शरीर आणि हाडांची सूज कमी करण्यासाठी सक्षम आहे. सब्जा कॉस्टिपेशन आणि पोटाची समस्यावर खूप फायदेशीर आहे.गुगलस्त्रोत

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये सब्जाचे बी घ्या त्यामध्ये मध घाला.
- 2
आता एक टीस्पून कॉफी पाव कप पाण्यामध्ये विरघळून घ्या आणि ती सब्जाच्या मिश्रणात घाला. आणि व्यवस्थित ढवळून घ्या.
- 3
आता वरील मिश्रणात दूध घाला आणि व्हिस्कर ने व्यवस्थित मिक्स करा. दहा मिनिटे हे मिश्रण बाजूला झाकून ठेवा.
- 4
नंतर हे पुडिंग फ्रिजमध्ये दोन तास किंवा रात्रभर ठेवा आणि नंतर त्यामध्ये अक्रोडचे तुकडे दालचिनी पावडर घालून व्यवस्थित ढवळा. तयार झाले आपले कॉफी वाॅलनट चिया पुडिंग..
- 5
आता एका ग्लास मध्ये हे पुडिंग ओता.. वरून अक्रोडचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (6)