कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चौला बारा (chaura bara recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चौला बारा (chaura bara recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week16
ओडीसा हे कीवर्ड घेऊन मी ओडीसा मध्ये फेमस असणारे व नाष्ट्याचा पदार्थ चौला बारा रेसिपी केली आहे.

#GA4 #week16
ओडीसा हे कीवर्ड घेऊन मी ओडीसा मध्ये फेमस असणारे व नाष्ट्याचा पदार्थ चौला बारा रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
3 माणसांसाठी
  • 1-1/2 कप उकडा तांदूळ
  • 1/2 कपउडदाची डाळ
  • 1/2 टेबलस्पूनआल्याचा ठेचा
  • 1/2 टेबलस्पूनहिरव्या मीरचीचा ठेचा
  • 1/2 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनमीठ
  • कोथिंबीर
  • चिमुटभरखायचा सोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून 5 तास पाणी घालून भिजत घालावेत. पाणी काढून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. चांगले फेटून पुन्हा 5 ते 6 तास झाकून ठेवावे. पुन्हा पीठ छान फेटून घ्यावे.

    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    फेटलेल्या पीठात जीरे, हिरव्या मीरचीचा ठेचा व मीठ घालून घ्यावे.

    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आलं, कोथिंबीर व चिमुटभर खायचा सोडा घालून फेटून घ्यावे.

    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. फेटलेल्या पीठाचे छोटे गोळे तेलात सोडावेत.लालसर रंगावर तळून घ्यावेत.

    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तेलातून काढून निथळणीत काढून घ्यावे. टिश्यू पेपरवर काढून ठेवावे. सर्ह्रिंग वाटी मध्ये काढून घ्यावे. ओडीसा मध्ये हा पदार्थ टोमॅटोच्या किंवा चिंचेच्या चटणी बरोबर खायला देतात.

    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चौला बारा (chaura bara recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
09 जानेवारी 2021 17:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. संत्र्याचा शिरा (santrachya sheera recipe in marathi)
  2. शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
  3. पनीर टिक्का काठी रोल (paneer tikka kathi roll recipe in marathi)
  4. आॕरेंज मिंट मॉकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
  5. पनीर चीज समोसा (paneer cheese samosa recipe in marathi)
  1. व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
  2. चीज व्हेज ब्रेड रोल (cheese veg bread roll recipe in marathi)
  3. छेना पोडा (chenna poda recipe in marathi)
  4. दाल मखणी (daal makhani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14383207
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close