कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏

#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम मैदा
  2. 2 टेबलस्पुनकोको पावडर
  3. 1/3 कपमिल्क पावडर
  4. १-१/२ टीस्पून बेकिंग पावडर
  5. 1/3 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. 1 (1/2 टेबलस्पुन)व्हेनेगर
  7. 1/3 कपदुध
  8. 1/3 कपतेल
  9. 3/4 कपगोड दही
  10. 1 टीस्पूनचॉकलेट इसेन्स
  11. 3 डेरीमिल्क चॉकलेट
  12. 1 टेबलस्पुनबटर
  13. 2 टेबलस्पुनदुध
  14. 1 टेबलस्पुनक्रिम
  15. 2-3 टेबलस्पुनसिल्व्हर बॉल
  16. ८-१० चेरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    चॉकलेट केकसाठी लागणारे सर्व साहित्य मोजुन वाटी मध्ये काढुन ठेवले

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    प्रथम ड्राय पदार्थ मैदा कोकोपावडर मिल्कपावडर बेकिंगपावडर बेकिंग सोडा सर्व मिक्स करून चाळुन ठेवले त्याच वेळी गॅसवर कुकर मध्ये तळाला मीठ पसरवुन स्टॅन्ड ठेवुन वर काचेचे झाकण ठेवुन स्लो गॅसवर १० मिनिटे प्रिहिट करण्यासाठी ठेवले व केकटिनला सर्वबाजुने तुप लावुन रेडी ठेवले

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक वाटी मध्ये प्रथम तेल व पिठिसाखर फेटुन त्यात दही व चॉकलेट इसेन्स टाकुन फेटले

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात चाळुन ठेवलेले पदार्थ हळुहळु मिक्स करून कट अॅन्ड फोल्ड मेथडने फेटुन ऐकजिव केले नंतर त्यात व्हेनेगर व दुध मिक्स करत फेटुन घेतले

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    केकचे तयार मिश्रण फेटले

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर केकटिन मध्ये मिश्रण ओतुन२-४ वेळा टॅप केले व टिन प्रिहिट केलेल्या कुकरमध्ये ठेवला व काचेचे झाकण ठेवले व ४५ मिनिटे स्लो गॅसवर चॉकलेट केक बेक (शिजवला)

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आपला चॉकलेट केक रेडी थंड झाल्यावर केकटिन मधुन काढुन घेतला व फ्रिजमध्ये ७-८ तास ठेवला

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    काचेच्या वाटी मध्ये डेरीमिल्क चॉकलेट चे पिस बटर दुध व क्रिम टाकुन मायक्रो मध्ये गरम करून गनाश तयार करून घेतले केकची वरची बाजु सुरीने कापुन सारखी केली

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    तयार केकवर चॉकलेट गनाश केकच्या सेंटर मध्ये ओतुन सर्व बाजुने स्पॉचुला च्या साहाय्याने स्प्रेड केला

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    तयार चॉकलेट केकवर सिल्व्हर बॉल व चेरी ठेवुन केक डेकोरेट केला व कट करून सर्व्ह केला

    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
10 जानेवारी 2021 17:27 रोजी

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
13 जानेवारी 2021 08:19
धन्यवाद अरुणा दिदी
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for चॉकलेट
  2. 9th for cherry

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
  2. सीता भोग (sita bhog recipe in marathi)
  3. पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi)
  4. लेमन- मिंट- जिंजर मॉकटेल (lemon mint ginger mocktail recipe in marathi)
  5. ऑरेंज मिंट मॉकटेल (orange and mint mocktail recipe in marathi)
  1. लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
  2. सीता भोग (sita bhog recipe in marathi)
  3. चिया सीड लाडू/चिया सीड इनर्जी बाईट्स (chia seeds ladoo recipe in marathi)
  4. अँपल मोकटेल (apple mocktail recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14391328
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close