कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#GA4 #week19 #Prawn प्रान्स हा माशांचा प्रकार सगळ्यांच्या आवडीचा प्रान्स मध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपुर असते तसेच व्हिटॅमिन डी , कॅल्शियम , मॅग्नेशियम , कार्बोहायड्रेड भरपुर मिळते प्रान्स खाल्ल्याने वजन कमी होते त्वचा टवटवीत होते अशा बहुगुणी प्रान्सची प्रान्स मसाला रेसिपी चला तर बघुया

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२-१ तास
२-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम प्रान्स
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1-2कोकम
  5. 1-2 टेबलस्पुनमिरची लसुणआलं कोथिंबिरी चे वाटण
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1-2 टेबलस्पूनकाश्मिरी तिखट
  8. 2-3 टेबलस्पूनमालवणी मसाला
  9. चविनुसार मीठ
  10. 2-3 टेबलस्पूनतेल
  11. १/२ टीस्पूनआलं लसुण पेस्ट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२-१ तास
  1. 1

    प्रान्स स्वच्छ धुवुन डोके व पोटातला काळा दोरा काढुन परत स्वच्छ धुवुन घ्या ऐेका वाटी मध्ये प्रान्स घ्या

    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिरच्या लसुण आले कोथिंबिरीचे जाडसर वाटण करून घ्या प्रान्समध्ये हळद मालवणी मसाला तयार वाटण काश्मिरी तिखट व मीठ टाकुन सर्व प्रान्सला लावुन१/२ तास ठेवा

    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेले कांदे टाकुन चांगले परतुन घ्या त्यात थोड़ी आललसुण पेस्ट टाकुन परता

    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर कांदयात बारीक चिरलेले टोमॅटो टाकुन परतुन नंतर झाकण ठेवुन शिजवुन घ्या त्यात थोडा मालवणी मसाला व मीठ टाका

    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कांदा टोमॅटो शिजल्यावर त्यात वाटण मसाला लावलेले प्रान्स टाकुन परता कोकम टाकुन झाकण ठेवुन शिजवा

    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरम झणझणीत प्रान्स मसाला डिश मध्ये कोथिंबीर पेरून सर्व्ह करा

    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
23 जानेवारी 2021 18:32 रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
29 जानेवारी 2021 16:39
धन्यवाद प्रांजल ताई
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
  3. घावणे (ghavne recipe in marathi)
  4. मेथी पुरी मिष्टी दही (methi puri recipe in marathi)
  5. लग्नकार्यातील मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  1. हेटीच्या फुलांचा झुणका (hetichya fulanchya zhunka recipe in marathi)
  2. मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
  3. पोह्याचा पुलाव (pohyancha pulav recipe in marathi)
  4. तंदुरी गार्लिक नान.. (tandoori garlic naan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14469660
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close