हेटीच्या फुलांचा झुणका (hetichya fulanchya zhunka recipe in marathi)

#झुणका# झुणका हा प्रकार कशाचाही केला तरी आवडणारा पदार्थ आहे. मी आज हे टी च्यार फुलांचा झुणका केला आहे. या मोसमात मिळणाऱ्या या फुलांचे 2-3 प्रकार तर करतेच मी. त्यातीलच एक म्हणजे झुणका..खूप छान लागतो चवीला...थोडासा वेगळा...
हेटीच्या फुलांचा झुणका (hetichya fulanchya zhunka recipe in marathi)
#झुणका# झुणका हा प्रकार कशाचाही केला तरी आवडणारा पदार्थ आहे. मी आज हे टी च्यार फुलांचा झुणका केला आहे. या मोसमात मिळणाऱ्या या फुलांचे 2-3 प्रकार तर करतेच मी. त्यातीलच एक म्हणजे झुणका..खूप छान लागतो चवीला...थोडासा वेगळा...
कुकिंग सूचना
- 1
फुले निवडून, स्वच्छ धुवून घ्यावेत. चिरून घ्यावी. कांदा चिरून घ्यावा. आता गॅस सुरू करून त्यावर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. जीरे मोहरी टाकून चांगले तडतडल्यावर कांदा, आले लसूण पेस्ट, टाकावी.
- 2
हिरवा वाटाणा टाकून चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात, हळद, तिखट, मीठ, धणे पावडर टाकून चांगले एकत्र करावे. चिरलेली फुले टाकावीत.
- 3
मिक्स करून, थोडे पाणी टाकावे व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
- 4
आता त्यात बेसन टाकून एकजीव करावे. गुठळ्या होऊ देऊ नये. झाकण ठेवून 2 मिनिट शिजवावे. त्यानंतर पुन्हा चांगले मिक्स करून त्यावर कोथिंबीर टाकावी. आता गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत खाण्यास झुणका तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हादग्याच्या फुलांचा झुणका भाकरी
#डिनरझुणका भाकरी महाराष्ट्राची खासियत ! अनेकप्रकरे झुणका बनविला जातो. ऑफिस मध्ये टिफीन ला गार झुणका नेणे शक्य नसते त्यामुळे बहुधा डिनर मध्ये ही थाळी बनवली जाते. मी हद्ग्याचा फुलांचा झुणका बनविला आहे. Spruha Bari -
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1घरात भाजीला उत्तम पर्याय म्हणजे झुणका. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा, ठेचा...अहाहा ! Shital Muranjan -
कांद्याच्या पातीचा झुणका (kandyacha paticha zhunka recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज#Week 4#EB4हिवाळा सुरु झाला की छान हिरवा भाजीपाला येतो. त्यात पातीचा कांदा तर रोजच खाण्यात येतो. पण त्या पासुन होणारा झुणका पण चविष्ट होतो. Suchita Ingole Lavhale -
कोथिंबिरीचा झुणका (भगरा) (zhunka recipe in marathi
#EB2 #W2हिवाळ्यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मार्केट मध्ये दिसते .कोथिंबीर वापरून अनेक प्रकार आपण करू शकतो. झुणका म्हणजेच कोरडे पिठले बहुतेक सगळ्यांना आवडते. आतापर्यंत आपण बेसनाचा, कांदा पातीचा,मुळ्याच्या पातीचा, भोपळी मिरचीचा झुणका खाल्ला असेल.. आज मी कोथिंबीरीचा झुणका रेसिपी शेअर करणार आहे. करायला एकदम सोपा आणि फारसे साहित्य लागत नाही असा हा झुणका खायला मात्र एकदम टेस्टी लागतो. स्वस्त आणि मस्त अशी ही डिश नक्की करून बघा..Pradnya Purandare
-
पत्ताकोबीचा झुणका (patagobicha zhunka recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीज#झुनकापत्ताकोबी ची भाजी नुसतीच अशीच केली तर माझ्या मुली खायला पाहत नाही. पण याचा झुणका केला.. तर मात्र तो खायला नाकु करत नाही.. कारण खरच चवीला खुपच अप्रतिम लागतो... 💃 💕 Vasudha Gudhe -
सिमला मिरचीचा खमंग झुणका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)
#EB2 #W2... झुणका... आमच्या घरी सगळ्यांचा हा आवडीचा पदार्थ .... मग त्यात वेगवेगळे व्हेरीएशन्स.... योगायोगाने, मी आज केलेला आहे सिमला मिरचीचा झुणका.... छान टेस्टी... Varsha Ingole Bele -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W 2अगदी कोणत्याही वेळी अगदी थोड्या साहित्यात होणारा आणि तेवढाच जास्त खमंग झणझणीत असा झुणका म्हटलं की अस्सल खवय्या चा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
#EB2#WK# विंटर स्पेशल रेसिपीसाधी कोबीच्या भाजी ला पर्याय म्हणून कोबीचा झुणका चांगला प्रकार आहे. चविष्ट लागतो. Rashmi Joshi -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
चण्याच्या डाळीचा झुणका (chanyacha dalicha zhunka recipe in marathi)
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन आणि घरोघरी आंब्याचा रस.हो आमच्या विदर्भात आमरस म्हणत नाही आंब्याचा रस म्हणतात.तर या आंब्याचा रसासोबत काही ठराविक भाज्या केल्या जातात.त्यापैकी एक आहे वाटलेल्या चण्याच्या डाळीचा झुणका ज्याला वऱ्हाडी भाषेत कांद्याच मोकळ बेसन म्हणतात. मूळातच विदर्भात हरबरे मोठ्या प्रमाणात पिकतात त्यामुळे हरबऱ्याची डाळ (चण्याची डाळ), बेसन जास्त वापरल जात.हा चण्याच्या डाळीचा झुणका करायला देखिल सोपाआहे व रसा सोबत छान लागतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
चणा डाळीचा सुका झुणका (Chana dalicha zhunka recipe in marathi)
हा चणा डाळीचा झुणका डाळ भिजत घालून पाटा-वरवंटा वर वाटून केला जातो हा बेळगावचा खास प्रकार आहे पौष्टिक तेने भरलेला चविष्ट आणि प्रत्येकाला आवडेल असा हा खाद्यप्रकार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर तसेच पोळीबरोबर उत्तम लागतो. हा झुणका दोन ते तीन दिवस टिकतो.याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही . आशा मानोजी -
-
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
घोळीच्या भाजीचा झुणका (ghodichya bhajicha zhunka recipe in marathi)
#झुणका उन्हाळ्याच्या सुरुवातीला बाजारात घोळीची भाजी मिळा यला लागते आणि कैऱ्या ही येतात... मग घोळीच्या भाजीचे पदार्थ, कैरीची सोबत घेऊन बनवल्या जातात.. असाच पदार्थ म्हणजे घोळीच्या भाजीचा झुणका.. कैरी टाकल्यामुळे छान आंबट लागणारा हा झुणका गरमागरम भाकरी सोबत खाण्याची मजा, खाणाऱ्यालाच माहिती....तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
पानकोबीच्या गोळ्यांचा झुणका (pankobi gavakadychya zhunka recipe in marathi)
#GA4 #week14 की वर्ड cabbage Varsha Ingole Bele -
तव्यावरील प्रवासी मेथी झुणका (methi zhunka recipe in marathi)
#EB1 #W2 Winter special.. झुणका हा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. भाजी नसली की इन्स्टंट झुणका तयार करता येतो. अनेक प्रकारच्या भाज्या वापरून झुणका तयार करता येतो . उदाहरणार्थ - कांदा, भोपळा वगैरे... येथे मी झणझणीत प्रवासी मेथी झुणका खास तव्यावर तयार केला आहे. त्याबरोबर पोळी, भाकरी, आवळा लोणचे कांद्याचे काप असल्यामुळे भन्नाट लागतो .पाहूयात काय साहित्य लागते ते ... Mangal Shah -
गावरान झणझणित झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावाकडे केला जातो तसा झणझणित झुणका केला आहे. भाकरी, चपाती सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
-
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
#भाजी# या दिवसात मिळणारा ताजा ताजा हिरवा वाटाणा टाकून मस्त पान कोबीची भाजी केली आहे. छान वाटते खायला.... Varsha Ingole Bele -
पानकोबीचा झुणका (pankobi zunka recipe in marathi)
सहसा पानकोबीची भाजी खायला जीवावर येते पण जरा वेगळा प्रकार केला की सगळ्यांना आवडतो. Archana bangare -
दुधातला झुणका जैन स्पेशल (zhunka recipe in marathi)
#EB2#W2 मी जैन असल्याने या थीम मध्ये मी जैन स्पेशल दुधातला झुणका बनवला आहे.आमच्याकडे कोठेही बाहेरगावी जास्त दिवस प्रवासाला निघालो की हा दुधातला झुणका व दशमी हे पदार्थ हमखास ठरलेले असतात ,हे घेतल्याशिवाय बाहेर पडतच नाहीत ,कारण प्रवासात घरचं हक्काचं खायला मिळतं त्यात हे प्रवासात वातावरण बदलाने खराब होत नाही.तसेच कधीही भाजी नसेल किंवा आवडीची भाजी नसेल त्यावेळी हमखास हा दुधातला झुणका बनवला जातो ,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
चिवळी चा झुणका (chavlicha zunka recipe in marathi)
#cooksnap#vasudhagudhe#आज मी वसुधाताईनी केलेल्या चिवळीच्या भाजीचा झुणका, मी आज केलेला आहे. त्यांनी केलेल्या झुणक्यात टोमॅटो वापरलेला आहे. तर मी तो वापरलेला नाही... Varsha Ingole Bele -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#KS2कोल्हापूर, सातारा,सांगली इथल्या लोकांना आवडणारी झुणका भाकर खूपच फेमस आहे.असल्या प्रकारचा झुणका फक्त तिथे गेल्यावरच त्याचा खाण्याचा आनंद घेता येतो आपणही झुणका बनवतो पण तो झुणका बेसनाचा असतो पण चना डाळ पाट्यावर वाटून त्या डाळीचा झुणका म्हणजे "आह ---अजूनही जिभेवर चव आहे .माझ्या कडे पाटा नाहीये म्हणून मी मिक्सर मध्येच जाड अशी वाटली आहे .तसाही खुप छान लागतो.तुम्ही ही बनवुन बघा तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
मोमोज (momos recipe in marathi)
# मोमोज # सप्टेंबर नूडल्स मोमोज रेसिपी- 1 व्हेज मोमोज ही एक तिबेटियन खाद्यप्रकार आहे. नेपाळ सिक्कीम, हिमाचल याठिकाणी हा स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खातात. मोहम्मद म्हटले की नेहमी कोबी, गाजर या प्रकाराचे होतात म्हणून मी आज वेगळा ट्राय केला आहे. नूडल्स घालून हा नवीन प्रकार ट्राय केला आहे खुप छान लागतो. Deepali Surve
More Recipes
टिप्पण्या