कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया

#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया

पुढे वाचा

दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया

#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  • १०० ग्रॅम जाडे पोहे
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 2मिरच्या
  • 1-2 टेबलस्पुननारळाचे पाणी किंवा शहाळ्याचे पाणी
  • 1-2 टेबलस्पुनशेंगदाणे
  • 1-2 टेबलस्पूनखोवलेला नारळ
  • 1 टेबलस्पूनसाखर
  • चविनुसार मीठ
  • 1 टीस्पूनमोहरी जीरे
  • 3-4कडिपत्याची पाने
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1 टीस्पूनलिंबाचा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    दडपे पोहयाचे साहित्य डिशमध्ये काढुन ठेवा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या नारळ खोवुन घ्या पोहे चाळुन घ्या

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नारळाचे किंवा शहाळ्याचे पाणी शिंपडुन पोहे थोडे ओले करा

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाटी मधील पोहयात कांदा टोमॅटो कोथिंबिर मीठ साखर खोवलेले खोबर सर्व व्यवस्थित मिक्स करा लिंबाचा रस मिरचीचे बारीक तुकडे मिक्स करा

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व साहित्य मिक्स करून ठेवा

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढईत थोडे तेल गरम करून त्यात शेंगदाणे चांगले परतुन घ्या नंतर त्यात मोहरी जीरे कडिपत्ता परतुन घ्या

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पोह्यांमध्ये फोडणीचे साहित्य मिक्स करा पोह्यांची मिरगुंडी तळुन डिश मध्ये काढा

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    डिशमध्ये दडपे पोहे सर्व्ह करा सोबत लिंबाची फोड व तळलेले पोहयांचे मिरगुंडी देता येईल किंवा दडप्या पोहयासोबत पोह्यांचे मिरगुंडी वरून तुकडे करून दया

    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
24 जानेवारी 2021 13:48 रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
27 डिसेंबर 2022 17:03
धन्यवाद भक्ति ताई🙏😁
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोहे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  2. आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
  3. भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  5. पोळे /तांदळाच्या पिठाचे इन्स्टंट घावणे.. (instant ghavne recipe in marathi)
  1. मिठा खाजा (mitha khaja recipe in marathi)
  2. तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
  3. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  4. वालनट सलाड (walnut salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14474299
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close