कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ धुवून मोकळा भात बनवून घ्या
- 2
आवडीप्रमाणे सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
- 3
कढई मध्ये तेल टाकून जीर, थोडा खडा मसाला टाकून कांदा टाकून परतुन घ्या.नंतर सर्व भाज्या टाकून छान परतुन घ्या. व भाज्या शिजू दया.
- 4
भाज्या शिजल्यावर त्यात थोडं मीठ आणि टोमॅटो टाकून शिजवत ठेवा. टाकून एकजीव करा.
- 5
नंतर त्यात तिखट टाकून छान एकजीव करा. व भात टाका. छान एकत्रित करा.तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता.
- 6
सर्व एकत्रित झालं की गरमागरम veg pulao तय्यार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14476272













टिप्पण्या