गव्हाचा चॉकलेट पॅन केक (gavacha chocolate pancake recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
गव्हाचा चॉकलेट पॅन केक (gavacha chocolate pancake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये चाळणी ठेवून कणीक कोको पावडर पिठीसाखर व बेकिंग पावडर टाकून चाळून घ्या.
- 2
आता या मिश्रणामध्ये घेतलेले चॉकलेट मिक्स करा. चांगले ढवळून घ्या व दहा मिनिटं रेस्ट द्या.
- 3
आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घाला. आता एका पळीने हे पॅन केकचे मिश्रण त्यांमध्ये गोलाकार पसरवा. थोडा वेळ तसेच ठेवून दोन्ही बाजूंनी बटर सोडून भाजून घ्या.
- 4
अशा प्रकारे सर्वपॅन केक करून घ्या. सर्व्ह करत असताना वरून चॉकलेट सॉस ड्रिझल करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पॅनकेक (pancake recipe in marathi)
#G A4# week 2 मधील थीम नुसार आज मी पॅन केक करीत आहे. चॉकलेट सॉस सोबत हा पण केक खूप सुंदर लागतो.लहान मुलांना अतिशय आवडणारा हा पदार्थ आहे. लॉकडाऊन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक केले थीम नुसार पॅन मध्ये पॅन केक आज करत आहे कुकर आणि ओव्हन शिवाय बनणारा हा पदार्थ आहे.. rucha dachewar -
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकन्याहरीसाठी किंवा मिष्टान्नसाठी हे चॉकलेट पॅनकेक्स उत्कृष्ट आहेत . Amrapali Yerekar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe3मास्टर शेफ नेहा शहा यांची ओवन बेकिंग केक की रेसिपी बघितले त्याला रिक्रिएशन केली केक बनवलेली मस्त झाली Deepali dake Kulkarni -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
कणिक (गव्हाच्या पिठाचे) बिटरूट पॅन केक (beetroot pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Friday#गव्हाच्या पिठाचे पॅन केकपॅन केक हेल्दी बनवण्यासाठी मी त्यात बिटाचा वापर केला आहे. खपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूयात. Jyoti Chandratre -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6 #W6: E book challenge साठी मी अंड्याचा चॉकलेट केक बनवते. Varsha S M -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
रवा चॉकलेट पॅनकेक (rava chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकरवा चॉकलेट पॅनकेक Mamta Bhandakkar -
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कोको फ्लेवर हा कोणाला नाही आवडत. मग आईसक्रिम असो वा चॉकलेट.. सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवला , अंडी न वापरता . चॉकलेट केक Deepali Amin -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
पेन्केक्स म्हणजे लहान मुलांना अगदी मना पासून आवडणारा पदार्थ...त्यात चॉकलेट चे पेन्केक्स तर मग काय..जंगी पार्टी Shilpa Gamre Joshi -
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingचॉकलेट केक. नावा प्रमाणेच छान. नो ओवन बेकिंग रेसपी. खर तर केक म्हटल कि टेंशन येत. कशी होईल पण नेहा मॅडमनी खुपच सोप्या पद्धतीने शिकवली. Pragati Phatak -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा! Radhika Gaikwad -
टी टाईम चॉकलेट केक (tea time chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaचॉकलेट खाल्ल्यामुळे मिरगीची शक्यता होते कमीज्यामुळे आराेग्यासही खूप फायदे होतात. यात पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी करते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक परिणामकारक आहे. Mrs. Snehal Rohidas Rawool -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
गव्हाच्या पिठाचे चॉकलेट पॅनकेक्स (gwhachya pitchache chocolate pancakes recipe in marathi)
#GA4 #week10#cooksnap. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 10 कीवर्ड चाॅकलेट शोधून,मी Poorva Joshi मूळ रेसिपी चॉकलेट पॅनकेकवरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली.चॉकलेट पॅनकेक्स अतिशय चवदार आणि स्वादिष्ट आहे. आपली रेसिपी सामायिक (share) केल्याबद्दल धन्यवाद. 👌👌 Pranjal Kotkar -
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक्सच्या थीममुळे पॅनकेक बनवायची संधी मिळाली. ह्या पूर्वी पॅनकेक्सच्या वाटेला मी कधीच गेले नव्हते. पण केल्यावर समजलं किती छान रेसिपी आहे. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं करुन खाण्याचा मूड झाला असेल तर हि एक खास रेसिपी आहे. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा चॉकलेट पॅनकेक तयार करण्याची पद्धत.. स्मिता जाधव -
नो ओवन व्हिट चॉकलेट केक (no oven wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post 3 #नेहा मँम यांनी खुप छान बेकिंग टिप्स देत चॉकलेट केक शिकवला तो आज मी रिकिऐट केला आहे थँक्स नेहा मँम हेल्दी केक छान झाला आहे फ्लपी टेस्ट पण खूप छान लागते तशी मी चॉकलेट लव्हर असल्याने तो आता नेहमीच बनेल व तुमची आठवण करून देणार Nisha Pawar -
व्हाईट चॉकलेट (white chocolate recipe in marathi)
#tmrचॉकलेट हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे काहींना वाईट चॉकलेट आवडते काहींना डार्क चॉकलेट आवडते मला वाईट चॉकलेट फार आवडते Supriya Devkar -
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14472709
टिप्पण्या