कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 # Week21
#Mexican

#GA4 # Week21
#Mexican

पुढे वाचा

मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 # Week21
#Mexican

#GA4 # Week21
#Mexican

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
  • WhatsApp
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
  • WhatsApp
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ - २० मिनीटे
2 सर्व्हिंग
  • 1 कपबासमती तांदूळ
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 2 टेबलस्पूनमटार
  • 2 टेबलस्पूनगाजर चे काप
  • 2 टेबलस्पूनहिरवी शिमला मिरची
  • 1कांदा
  • 1-2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  • मीठ चवीनुसार
  • 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला लसूण
  • 1/2 टीस्पूनकाळे मिरे पावडर
  • 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 2 कपपाणी
  • कोथिंबीर
  • 1 टीस्पूनओरिगानो
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ - २० मिनीटे
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ १/२ तास पाण्यात भिजत ठेवावे. कांदा, गाजर, शिमला मिरची, लसूण कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे.

    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पॅन मधे तेल तापवून त्यात बारीक चिरलेला लसूण १ मिनीटे परतून घ्यावा. नंतर त्यात कांदा १- २ मिनीटे परतून घ्यावा.

    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा परतून झाला की त्यात भिजलेले तांदूळ टाकून छान मिक्स करून परतून घ्यावे. नंतर त्यात शिमला मिरची, गाजर टाकून छान मिक्स करून घ्यावे.

    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हिरवे मटार घालून मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो सॉस मिक्स करून घ्यावा. आता सर्व मसाले टाकून घ्यावेत जसे मीठ, जीरे पावडर, लाल तिखट, काळे मिरे पावडर आणि ओरिगानो.

    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व छान मिक्स करून घ्यावे. आता २ कप पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे. पाणी पूर्ण पणे आटले की त्यात कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर ५ - ८ मिनीटे शिजवून घ्यावे.

    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार आहे मेक्सिकन राइस.

    मेक्सिकन राइस (Mexican Rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474
06 फेब्रुवारी 2021 16:19 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मेक्सिकन सलाड... (Mexican salad recipe in marathi)
  2. दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
  3. टी टाईम समोसा (samosa recipe in marathi)
  4. स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
  5. अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
  1. तिखट शंकरपाळे (tikhat shankarpale recipe in marathi)
  2. टी टाईम समोसा (samosa recipe in marathi)
  3. ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
  4. व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14546927
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close