रवा चिला (rava chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊल मध्ये सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्याव्यात.
- 2
नंतर त्यामध्ये दही घालावे. त्यामध्ये तिखट मीठ घालावे मिक्स करावे नंतर त्यामध्ये रवा घालून पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
- 3
एका पॅन वरती तेल घालून त्यामध्ये चमच्याने मिश्रण घालावे झाकण ठेवून ठेवावे. दुसर्या साईडने भाजून घ्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14584013










टिप्पण्या