कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#GA4 #Week25 #शेवगा शेंग हा कीवर्डआहे. आमच्या कडे ह्यास शेकटा असेदेखील सबोधले जाते.शेवगा अतिशय औषधी व पौष्टिक आहे. ह्याचे सेवन आपल्या आहारात अधिकतम असावा.

#GA4 #Week25 #शेवगा शेंग हा कीवर्डआहे. आमच्या कडे ह्यास शेकटा असेदेखील सबोधले जाते.शेवगा अतिशय औषधी व पौष्टिक आहे. ह्याचे सेवन आपल्या आहारात अधिकतम असावा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

18-20 मिनिटं.
2 सर्व्हिन्ग
  • 11/2 कपशेवगा शेंग
  • 1/2 कपतूरडाळ
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनकडीपत्ता पाने
  • 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  • 1 टीस्पूनआमसूल
  • 1 टेबलस्पूनगूळ
  • चवीनुसारमीठ
  • आवश्यकते नुसारपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

18-20 मिनिटं.
  1. 1

    शेंगा काप करून घ्या. डाळ शिजवून घ्या. तोवर दुसरीकडे शेंगा वरून शिजवायला ठेवणे.

    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    शेंगा शिजवताना त्यातथोडे हळद व मीठ ऍड करा.डाळ शेंगा शिजल्याकी कढईत फोडणी करून त्यात मोहरी हळद, हिंग कडीपत्ता सर्व घालावे. आणि वरून शिजलेली डाळ घालावी पाणी ऍड करावे.

    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    शिजून तयार होताना त्यात आमसूल, गूळ ऍड करावे. आणि उकळी आणावी. आता त्यात शेंगा घालून उकळी आणावी कारण सर्व रस त्या शेंगात मुरतॊ. तयार झाले की गॅस बंद करा.

    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार **रसाळ शेकट्याच्या शेंगा * * तयार आहेत. त्या भांड्यात काढव्यात. गरम गरम पोळी भाता सह सर्व्ह करावे.

    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
04 मार्च 2021 10:31 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शेंगा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरानी कोंबडीचे मटण (kombdiche mutton recipe in marathi)
  2. "राजस्थानी घेवर" (ghevar recipe in marathi)
  3. ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
  4. गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
  5. मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
  1. शेपुची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
  2. शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
  3. दिवशे (Divase recipe in marathi)
  4. रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14679942
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close