शेपुची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#GR #गावरान रेसिपी🤤🤤

शेपुची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)

#GR #गावरान रेसिपी🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1पाव शेपुची भाजी
  2. 2ओला कांदा
  3. 2काशी टमाटर
  4. 4-5हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 4-5 टीस्पूनचना डाळ
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनधने पूड
  9. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम शेपुची भाजी साफ करून कोवळ्या दांड्या निवडुन घेतले.चना डाळ स्वच्छ धुवून दोन तीन तास भिजत घातली.

  2. 2

    नंतर बारीक चिरून घेतली स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.

  3. 3

    ओला कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या, चिरून घेतल्या.

  4. 4

    कढयीत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात ओला कांदा, हिरव्या मिरच्या टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात टमाटर, तिखट मीठ हळद टाकून मवु होऊ दिले

  5. 5

    नंतर त्यात शेपुची भाजी टाकून चना डाळ टाकली परतुन घेतले.

  6. 6

    थोडा वेळ शिजवून दिले झाकुन ठेवायचे नाही.

  7. 7

    नंतर गावरान शेपुची भाजी तयार झाल्यावर डीश बाजरी ची भाकरी, कांदा, मिरची, सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes