ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)

ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
काजू सोलून घ्यावे व पाण्यामध्ये ठेवून द्यावे. आता आपण वाटप तयार करू तुझ्यासाठी कांदा-खोबरं भाजून घ्या.
- 2
खोबरे व कांदा मिक्सर मधे चांगले वाटून घ्या. वाटलं की त्यामध्ये थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट करावी.
- 3
आपण काजूची भाजी ची फोडणी घालूया कुकर मध्ये तेल घ्या त्यामध्ये लसूण टाका लसूण कडीपत्ता टाकावा लसूण लाल झाली की त्यामध्ये थोडासा हिंग टाकावे. त्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकावी. आलं लसूणचा कचटपचा जाईपर्यंत दोन मिनिटे परतावे.
- 4
पण त्यामध्ये सर्व सुखी मसाले टाकून दोन मिनिटे परतून यावे त्यानंतर आपले खोबरे कांदा चे वाटप टाकावे व परतून घ्यावे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावे.
- 5
त्याच्यामध्ये सोललेले काजू टाकून परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाका व तीन शिट्ट्या करून घ्याव्या. जर कुकर मध्ये करणार नसाल तर काजू शिजेपर्यंत शिजवून घ्या. अशाप्रकारे तयार होईल आपली काजूची भाजी......आपण सुखी बनवू शकतो किंवा रस्सेदार सुद्धा बनवू शकतो त्यामध्ये बटाटा सुद्धा टाकू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)
#MLRमराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ओल्या काजूची भाजी (kajuchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #माझे आवडतेपर्यटन शहर म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला मालवण हे पर्यटन ठिकाण तेथील खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक गोष्टी सांगता येईल उदाहरणार्थ फणस कोकम आंबे नारळ ताडगोळे सुपारी काजु त्या तील मला आवडलेली ओल्या काजूची भाजी ते मिळणार फक्त सिझन नुसार मार्च ते जून या महिन्यात पण ती भाजी खाल्ली व नाव काढले तरी चव ओठांवर येत डोंगरात राहणार्या आदिवासी बाया यांची तर कमालच ते कच्च्या बीया तोडून बाजारात विक्रीसाठी ठेवता व सोलून देतात त्या साठी ची फार मेहनत घ्यावी लागते कारण त्याचा चीक उभरतो बीया सोलने कठीण आहे तरी देखील त्या या सिझन मध्ये उपलब्ध करून देणार त्यामुळे मला मालवणला राहत असल्याचे जाणवत असते मला 300 किलोमीटरवर असलेल्या मालवणात जायला पुन्हा पुन्हा आवडेल पण ते नेहमी शक्य नाही म्हणून या रेसिपी केली की मालवणची आठवण करुन खाल्याचे समाधान मानते Nisha Pawar -
-
ओल्या काजूगरांची भाजी (olya kaju karanji recipe in marathi)
# काजूची भाजी,आता सुरु असलेल्या ऋतु मध्ये ओले काजूगर मिळतात आणि या काजूगरांची बाती अप्रतिम होते. Nanda Shelke Bodekar -
ओल्या काजूची उसळ (Olya kajuchi usal recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज..#ओल्या काजूची उसळयेवा कोकण आपलाच असा... कोकणातल्या साध्याभोळ्या अशा माणसांनी घातलेली ही साद मनाला नक्कीच सुखावून जाते.. कोकण किनारपट्टीला लाभलेले अप्रतिम स्वर्गीय असे निसर्ग सौंदर्य मैलोन् मैल पसरलेला समुद्रकिनारा नारळी-पोफळीची घनदाट झाडी टुमदार कौलारू घर आजूबाजूला अंगण परसदारी वेगवेगळी आंबा काजू नारळ पोफळी कोकम फणस अशी फळ झाडं तर अबोली कणेरी बकुळ शेवंती जास्वंद झेंडू गावठी गुलाब चाफा केवडा सुरंगी मोगरा तगर सदाफुली गोकर्ण जाई जुई इत्यादी फुलणारी फुलझाडं मन मोहून टाकतात..सुरंगीचा गजरा मला कधी मिळाला तर मी हावरटासारखी त्यावर झेप घालते..😀 या सगळ्या साधन संपत्ती मुळे, देवाच्या देणगी मुळेच कोकणाला देवभूमी आणि परशुरामांची कर्मभूमी पण म्हटले जाते. अशा या कष्टाळू काटक कोकणी माणसाचे आपल्या आंबा काजूच्या बागा नारळी पोफळीची झाडे आपले घर आपलं गाव याची मनापासून ओढ असते आणि या सर्व गोष्टींवर त्याचे मनापासून प्रेमही असते. वर्षातून एकदा तरी कोकणी माणूस आपल्या गावच्या घराला, गावाला ,त्या निसर्गसौंदर्याला, समुद्राच्या गाजेला भेट दिल्याशिवाय राहू शकत नाही. चाकरमान्यांचा मे महिना म्हणजे हक्काचा सुट्टीचा महिना आपल्या गावाला जाऊन गावच्या मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त होऊन मुंबईला परततात तेव्हा आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांना देण्यासाठी कोकणातून न विसरता वानवळा,वानोळा देखील आणतात बरं.. आणि असा हा वानवळा मला वरचेवर बरेच वेळा मिळालेला आहे. या वानवळ्यातला एक पदार्थ म्हणजे ओले काजू.. कोकणामध्ये चमचमीत आणि झणझणीत मसालेदार मांसाहारा बरोबरच चमचमीत आणि अतिशय रुचकर असे शाकाहारी पदार्थ पण केले जातात भरपूर नारळाचा वापर करून केलेल्या शाकाहारी पदार्थांची चव जिभेवर रेंगाळते. यामध् Bhagyashree Lele -
ओल्या काजूची भाजी (मालवणी स्टाईल) (olya kajuchi bhaji recipe in marathi)
कोंकण म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्ग.. ☺️ आणि त्याच कोंकणातील रानमेवा आंबा, काजू, फणस, कोकमं इ...साधारणतः फेब्रुवारी, मार्च महिन्यात ओले काजूगर मिळायला सुरुवात होते आणि त्यात घरचे काजू मिळणं म्हणजे सोने पे सुहागा☺️☺️☺️.... आज त्याच ओल्या काजूची भाजी बघुयात..☺️☺️ मालवणी स्टाईल मध्ये पण थोड्या वेगळ्या पद्धतीने.....😁 Dhanashree Phatak -
ओल्या काजूची करी (olya kajuchi curry recipe in marathi)
#cfओल्या काजूची करी खाण्याची मजा काही और आहे.आमच्या ठाण्याला मी राहते वर्तकनगर तिथून येऊर डोंगर जवळ आहे व तेथील आदिवासी महिला सकाळीच रानमेवा विकतात नी तो आम्हाला नेहमी मिळतो त्यात काजूगर ओलेकाजू आंबे रानभाज्या अस बराच काही मिळत आज अनायसे ओले काजू मिळालेत नि त्याची करी जबरदस्त झालीय Charusheela Prabhu -
कोकण स्पेशल सुक्या काजूची भाजी (sukhya kajuchi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकणची माणसं साधी भोळी...पण इथली खाद्य संस्कृती म्हणजे जीभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहेत ..😋मी बनवते आहे कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी ही आपण वर्ष भर बनवू शकतो. Vaishali Dipak Patil -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
"गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
#GR"गावरान शेव भाजी " अस्सल महाराष्ट्राची भाजी म्हणजे शेव भाजी... एकदम झटपट होणारी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचे बरेच प्रकार बघायला मिळतात...यातलाच एक प्रकार म्हणजे काळ्या मसाल्यात बनवलेली गावरान शेव भाजी.. चला तर मग रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
चवळी भाजी रेसिपी (chavli bhaji recipe in marathi)
#KS1#कोकण-कोकण म्हटलं की, खोबर्याचा वापर आलाच.तेव्हा खोबरे घालून केलेली चविष्ट भाजी. Shital Patil -
कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)
#cfकोंकण म्हणजे स्वर्ग आणि त्याच कोंकणातील रानमेवा खायला मिळणे म्हणजे भाग्यच....कोंकणात आंबा, काजू, फणस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फेब्रुवारी मार्च आला की ओले काजू यायला लागतात. ओले काजू सोलताना त्याचा चीक हाताला लागून हात खराब होतात.... पण बोलतात ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!... तसंच काहीसं..चवच एवढी भारी असते की हाथ खराब झाले तरी बेहत्तर☺या काजूच्या उसळ सोबत तांदळाची भाकरी...वाह....लायभरी😊नॉनव्हेज डिश ला पण मागे काढेल अशी ही कोंकणी डिश.आज मी ही मालवणी रेसिपी बनवली आहे... माझ्या आईने गावावरून पाठवल्या काजूची.....😊😊😊 Sanskruti Gaonkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
-
ओल्या हळदीची चमचमीत भाजी (Olya Haldichi Bhaji Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात भाज्यांची भरपूर आवक असते त्याचप्रमाणे हळद ही या सीजनमध्ये उपलब्ध होते ओली हळद मोठ्या प्रमाणात वापरले जाते ती भाजी बनवण्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक असते यात भरपूर भाज्या वापरल्या जात असतात त्यामुळे ती खूपच टेस्टी बनते. चला तर मग आज बनवण्यात ओल्या हळदीची चमचमीत भाजी Supriya Devkar -
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GR # गावरानी रेसिपीज # शेव भाजी...मस्त चमचमीत आणि झणझणीत....पटकन होणारी.... भाज्या उपलब्ध नसल्या, की गृहिणीच्या कामी पडणारी... Varsha Ingole Bele -
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
भुईमूगाच्या दाण्याची आमटी (buimungyachya danyachi amti recipe in marathi)
#GRगावरान म्हंटला की झणझणीत तिखट असे पदार्थ समोर येतात आणि हा आज केलेला माझा हा पदार्थ असाच खूप छान झाली समजणे आणि तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल आहे. त्याची मोठी बनवलेल्या तुम्हाला नक्कीच आवडेल. पावसाळ्याला सुरुवात झाली की बाजारात भुईमुगाच्या ओल्या शेंगा येतात त्याला उकडूनही खातात. पण आज एक झणझणीत गावरान पदार्थ केलेला आहे. यवतमाळ अमरावती जिल्ह्यात फेमस असाही आमटी आहे. भुईमूगाच्या ओल्या दाण्यांची आमटी. Deepali dake Kulkarni -
-
पौष्टिक ओल्या हळदीची भाजी (Olya haldichi bhaji recipe in marathi)
" पौष्टिक ओल्या हळदीची भाजी" ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात. ओल्या हळदीची राजस्थानी भाजी ही थंडीतल्या हवेला साजेशी अशी असते. त्यामुळे ती थंडीत खावीच असं आहारतज्ज्ञही सांगतात. Shital Siddhesh Raut -
-
भेंडी पोकळ्या ची भाजी (bhendi poklyachi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं कि पोकळ्याची म्हणजेच चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून लागतेच,गणपतीत तर नैवेद्यासाठी भेंडी आणि पोकळा हा हवाच पारंपरिक रित्या बनविली जाणारी ही भाजी चावीला खूप छान लागते.मी इथे फक्त एकच भेंडा घातला आहे मुलांसाठी,पण ह्या भाजीत भेंडी आणि पोकळा सारखंच घेऊन भाजी बनविली जाते,गावी गेल्यावर ही भाजी खाण्यात ली मजा काही औरच!! चला तर मग पाहुयात भेंडी पोकळ्याची पाककृती. Shilpa Wani -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#crCombo recipeमी या ठिकाणी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे.आमच्या घरात सर्वांचे फेवरेट डिश आहे ही. Suvarna Potdar -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#KS1 फणस म्हंटल की समोर येते ते कोकण. तेव्हा फणसाचे कट केलेले पिस तळुन केलेली फणस भाजी उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानइतिहास ही केवळ युद्धाची नाही तर विचार, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीच्या प्रवासाची गोष्ट असते. आमचा वाडवळ समाज हे संस्कृतीच्या प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे. इ. स. ११३८ मध्ये प्रताप बिंब राजाने आणि नंतर सुमारे दिडशे वर्षांनी देवगिरीचा युवराज बिंबदेव यादव याने हा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. पश्चिम किनाऱ्याला उत्तर कोकणात आमची संस्कृती (खाद्यसंस्कृतीसह) वसलेली आहे. या दोन्ही राजांनी आपल्या सोबत आणलेली २७ कुळे सोमवंशी क्षत्रिय होती, जी आपली खाद्यसंस्कृती सोबत घेऊन आली होती. आम्ही आपली मुळ संस्कृती सांभाळून पुढे शेती-वाडी करुन इतर खाद्यसंस्कृतींना आम्ही रसद पुरवू लागलो, 'वाडवळ' (वाडी करणारे) ही आमची नवी ओळख बनली. केवळ एका राजापासून दुसऱ्या राजापर्यंतचा नव्हे, हा एका खाद्यसंस्कृतीचा प्रवास आहे.काही भाषातज्ञांच्या मते, वाडवळी भाषेतील 'अटे-तटे' (इथे-तिथे) हे शब्दोच्चार या प्रवासात मारवाडी भाषेतून आले आहेत. म्हणूनच 'पश्चिम भारत' या थीमच्या निमित्ताने मागे वळून पाहत एक खास राजस्थानी रेसिपी 'ओल्या हळदीची भाजी' बनविली आहे.बहुगुणी हळद हे आपल्याला लाभलेले नैसर्गिक वरदान आहे. तीचे गुणधर्म सर्वश्रृत आहेत. म्हणून आपण थेट रेसिपी कडे येऊ. गुलाबी थंडीच्या मोसमात ही उष्ण प्रकृतीची भाजी केली जाते. त्यात वापरले जाणारे जिन्नसांत चव, गुणधर्म यासोबत रंग देखील बॅलेंस केले आहेत. ही झटपट होणारी भाजी नाही, आपल्याला तिला वेळ द्यावा लागतो. विविध जिन्नस जमवून एकएका जिन्नसाची योग्य क्रमाने सिद्धता करावी लागते. हळदीचा सुगंध, हाताला चढणारा रंग, आणि पहिल्या घासात मनाचा ठाव घेणारी राजसी चव! आहाहा!!! आणि हे अनुभवायचे तर एकदा ही भाजी नक्की करून पहा... Ashwini Vaibhav Raut -
लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग ज्यांची आवडती भाजी आहे. त्यांना लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम वरण भातासोबत तर ही वांग्या बटाटाच्याची भाजी खूप सुंदर लागते.माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती भाजी आहे. इथे मी तसेच लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या