शुगरफ्री रताळे खीर (sugar free ratadche kheer recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
शुगरफ्री रताळे खीर (sugar free ratadche kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
रताळे किसून घ्यावे. आणि लगेच पॅन मध्ये तूप घालून त्यात किस घालणे.
- 2
तॊ काळा पडयच्या आत पॅनमध्ये तुपावर परतून घेणे. थोडे परतून झाले की त्यात खारीक पुड घाला.
- 3
त्यात बेदाणे, काजू, दालचिनी घालावी. पाणी दुध ऍड करून सर्व एकजीव करून घ्यावे.
- 4
5-7 मिनिटात खीर शिजून तयार होते.
- 5
ही *शुगरफ्री रताळे खीर * तयार झाली की गरम गरम बाउल मध्ये सर्व्ह करावी. खारीक पुड वापरल्याने नॅचरल गोड बनते. साखर हवी तर वापरू शकतात. सुंदर हेल्दी खीर होते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14680503

















टिप्पण्या