कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#wd
Happy women's day to all my dear friends 🎉😘🥰
आज मी तुमच्या बरोबर सावजी स्पेशल मटण खिमा बॉल्स ची रेसिपी शेअर करतेय. आमच्या सावजी समाजामध्ये नॉनव्हेज साठी ही पारंपारिक रेसिपी आहे.
ही रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते. ती रेसिपी खूप छान बनवते . आपण सर्वजण कितीही छान रेसिपी बनवत असेल तरी आपल्या आईच्या हाताची चव खूप स्पेशल असते.
आज वूमन्स डे च्या निमित्ताने आमच्या सावजी स्पेशल मटण खिमा ची रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न 🙏

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४
  1. 1/2 किलोमटण खिमा
  2. 1/2 वाटीसुके खोबरे
  3. 8-9लसून पाकळ्या
  4. आलं
  5. 4 टीस्पूनलाल तिखट पावडर
  6. 2 टीस्पूनकाळा मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. मीठ
  9. तेल
  10. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम मटण खिमा स्वच्छ धुऊन तो चाळणी मध्ये निथळत ठेवावा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं-लसूण व कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यावी. मटण खिमा मध्ये आले लसूण व कोथिंबीर ची पेस्ट करावी मग त्यामध्ये तिखट,मीठ,हळद व काळा मसाला घालून हे मिश्रण तेल घालून थोडेसे मिक्स करून घ्यावे. मग हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.

    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्स केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यावेत हे बॉल्स बनवताना हाताला तेल लावावे म्हणजे हाताला हे मिश्रण चिटकत नाही. मी फोटो दाखवल्या प्रमाणे सर्व बॉल्स बनवून घ्यावे.

    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका कढईमध्ये तेल घालावे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण बनवलेले हे कीमा बॉल्स तेलामध्ये घालावेत.हे सर्व बॉल्स साधारण पाच ते दहा मिनिटे व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्यामध्ये आता आपण परत लाल तिखट पावडर काळा मसाला व थोडेसे मीठ घालावे. मग ताटलीमध्ये पाणी ठेवून हे बॉल्स वाफवून घ्यावेत.

    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तोपर्यंत आपण सुके खोबरे कट करून ते तव्यावर फ्राय करून घ्यावे व त्याची मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी.मग ही पेस्ट आपली खिमा पूर्णतः शिजल्यावर त्यामध्ये ऍड करायची आहे या बॉल्स मध्ये आपण पाणी घालायचे नाही ताटलीवर जेवढे पाणी आहे तेवढ्यावरच हे बॉल्स आपल्याला शिजू द्यावे.

    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. असे हे कीमा बॉल्स सर्व करण्यासाठी तयार आहेत हे तुम्ही चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता.

    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
08 मार्च 2021 08:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  2. मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
  3. रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
  4. मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)
  5. ओल्या काजूची करी (olya kajuchi curry recipe in marathi)
  1. पाणीपुरीच्या पुऱ्या (pani purichya purya recipe in marathi)
  2. चटपटी मसाला डाळ (chatpati masala dal recipe in marathi)
  3. सातूचे झटपट लाडू (satuche jhatpat ladoo recipe in marathi)
  4. ऑरेंज मार्मालेड जॅम (orange Marmalade jam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14700606
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close