फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड मिक्सर मधून बारीक करावा
- 2
कांदा कोथंबीर बारींक कापावी कढईत तेल घालून खमंग मोहरी हिंग कढीपत्ता फोडणी त्यात दाणे व कांदा परतावा मग हळद तिखट मीठ साखर लिंबूरस घालून परतावे मग ब्रेड बारीक केलेला घालून छान परतावे
- 3
एक वाफ आली की कोथंबीर खोबरे घालून सर्व्हे करावे
- 4
चटपटीत पोटभरीचा हेथ्यी नसता होतो
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14724389















टिप्पण्या (2)