"ऑरेंज रवा केशरी वड्या" (orange rava kesari vardya recipe in marathi)

"ऑरेंज रवा केशरी वडया"
एक नवीन पदार्थ, जो घरी सर्वांना आवडला...!!
मी मागे "आम्ही सारे खवय्ये" झी मराठी च्या भागात सहभागी झाले तेव्हा मी "कलिंगडाच्या सालीच्या वड्या" ही रेसिपी केलेली,आणि संकर्षण दादाला त्या वड्या खूपच आवडलेल्या...
त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी बऱ्याच दिवसांनी या वड्या करून पहिल्या, खूप मस्त चव आली, आणि संत्र्याचा फ्लेवर पण मस्त आला... तेव्हा नक्की करून पहा..👌👌
"ऑरेंज रवा केशरी वड्या" (orange rava kesari vardya recipe in marathi)
"ऑरेंज रवा केशरी वडया"
एक नवीन पदार्थ, जो घरी सर्वांना आवडला...!!
मी मागे "आम्ही सारे खवय्ये" झी मराठी च्या भागात सहभागी झाले तेव्हा मी "कलिंगडाच्या सालीच्या वड्या" ही रेसिपी केलेली,आणि संकर्षण दादाला त्या वड्या खूपच आवडलेल्या...
त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी बऱ्याच दिवसांनी या वड्या करून पहिल्या, खूप मस्त चव आली, आणि संत्र्याचा फ्लेवर पण मस्त आला... तेव्हा नक्की करून पहा..👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी संत्र्याचा रस काढून घाय, 1 संत्र खूप होतं
- 2
आता एका कढई मध्ये तूप गरम करून त्यात रवा खरपूस भाजून घ्या
- 3
दुसऱ्या एका कढई मध्ये साखर, ऑरेंज ज्यूस आणि पाणी याचा पाक करून घ्या, पाक चिकट असावा एकतारी नसला तरी चालेल (ऑरेंज नसेल तर पाणी साखरे इतकं घ्यावं, आणि ऑरेंज इसेन्सचा वापर केलात तरी चालेल)
- 4
पाकाला एक उकळी आली की 5 मिनटं मंद आचेवर ठेवून द्यावा
- 5
त्या नंतर भाजलेल्या रव्या मध्ये तयार पाक घालून चांगले परतून घ्या
- 6
आता यात मिल्क पावडर घालून मिक्स करून घ्या
- 7
नंतर डेसिकेटेड कोकोनट घालून एकजीव करून घ्या, या तयार मिश्रणात दुधामध्ये भिजवलेले केशर घालून परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्या (केशर नसेल तर ऑरेंज रंग वापरला तरी चालेल)
- 8
आणि मिश्रनाचा गोळा होत आला की मिश्रण गरम असतानाच तूप लावलेल्या एका पसरत प्लेट मध्ये काढून घ्या
- 9
आणि चमच्याचे पसरवून घ्या आपल्याला हवे तसे कापून घ्या, वड्या थोड्या थंड होऊ द्या,आणि बस खायला तयार आहेत...
"ऑरेंज रवा केसरी वड्या"
यावड्या अगदी नॅचरल फ्लेवर आणि कलर ने बनलेल्या आहेत.....
(आर्टिफिशिअल फ्लेवर्स आणि कलर वापरून ही करू शकता)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑरेंज डिलाईट (orange delight recipe in marathi)
#nrrनवरात्रीचे नव रंग आणि आजचा रंग केशरी. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ऑरेंज डिलाईट रेसिपी. याची कृती पुढीलप्रमाणे. Shital Muranjan -
ऑरेंज रसमलाई मोदक (orange rasmalai modak recipe in marathi)
#gur#ऑरेंज रसमलाई मोदकहे मोदक मी पहिल्यांदाच करून बघितले.माझी कल्पना सत्यात उतरली खूप छान झाले आहेत मोदक. Rohini Deshkar -
ऑरेंज रवा मोदक (orange rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 10#पोस्ट 3नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, म्हणून ऑरेंज कलर चा वापर करून मी ऑरेंज मोदक तयार केले. बाप्पाच्या चरणी ऑरेंज रवा मोदक अर्पण. Vrunda Shende -
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad -
ऑरेंज आईस्क्रीम (orange ice cream recipe in marathi)
#icrआज मी मस्त संत्र्याचा रस घालून आईस्क्रीम बनविले आणि इतकी अप्रतिम चव आली आहे संत्र्याची.... अहाहा.... करून बघा म्हणजे तुम्हालाही आवडेल. Deepa Gad -
ऑरेंज बॉम्बे कराची हलवा (orange bombay karachi halwa recipe in marathi)
#GA4#week26ह्या week मधली की वर्ड orange ह्या वरुन ऑरेंज हलवा केला आहे. Sonali Shah -
ऑरेंज क्रिमी पॅनकेक (orange creamy pancake recipe in marathi)
#पॅनकेक ऑरेंज क्रिमी पॅनकेक Sandhya Chimurkar -
केशरी चहा (kesari chai recipe in marathi)
#Healthydietऑरेंज आइस्ड टी एक ताजेतवाने आणि आनंददायी अल्कोहोल फ्री पेय आहे आळशी उन्हाळ्यासाठी. ताज्या संत्र्याचा रस, काळा चहा आणि पुदिन्याच्या पानांनी बनवलेले हे पेय तिला सगळ्यांना आवडते. Sushma Sachin Sharma -
टि टाईम एगलेस ऑरेंज जेस्ट सेमोलिना केक (Eggless Orange Jest Semolina Cake recipe in marathi)
#GA4#week22Keyword- eggless cakeसंत्र्याचा ज्यूस आणि रव्यापासून बनवलेला हा केक ,मधल्या वेळेस ,चहाच्या वेळेतील छोट्या भूकेसाठी किंवा मुलांना देण्यासाठी एक छान पर्याय .ऑरेंज जेस्ट मुळे खूप छान चव येते...😊 Deepti Padiyar -
ऑरेंज चॉकलेट डिलाईट मोदक (orange chocolate delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकगणपतीच्या नैवेद्यासाठी आपण रोज रोज नवनवीन प्रकारचे मोदक तयार करतो.आपल्या पारंपारिक उकडीचे मोदक तळणीचे मोदक झाले की त्यानंतर त्या दिवसात गणपती बाप्पांसाठी विशेष कोणत्या प्रकारचे मोदक करावे हा सर्वांनांचाच विचार सुरू होतो. मग त्यातूनच काही पटकन होणारे व चवीलाही उत्कृष्ट असे नवनवीन प्रकारचे मोदक बनवत असतो. त्यातीलच एक असा पटकन होणारा मोदक प्रकार आज आपण पाहू या.चला तर मग आज गणपती बाप्पा साठी तयार करूया ऑरेंज चॉकलेट डिलाइट मोदक. Nilan Raje -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक बाप्पासाठी नैवेद्याला काय बनवावे याचा विचार करत असताना, माझ्या मुलाच्या फर्माईशी ची आठवण झाली. त्याला आज नाश्त्याला रव्याचा शिरा खायचा होता. म्हणून बाप्पासाठी सुद्धा रव्या पासून काहीतरी बनवावे असा मनात विचार आला, म्हणूनच ची रेसिपी तयार केली रव्याचे मोदक. Sushma Shendarkar -
ऑरेंज नानखटाई (orange nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#नानकटाईखर बेकींग म्हटले की जरा कटकट च आहे असे मला वाटायचे.केक ,बिस्किट,नानकटाई हे पदार्थ विकत च आणून खावे असे मला वाटते.पण कूकपॅड मूळे मी जेव्हा हे सगळे घरी करायला लागले तेव्हा समजले की अरे हे तर सोपे आहे....मग मी पण कामाला लागले. नानकटाई हा लहान मूलांचा आवडता पदार्थ...हा बनवताना कष्ट जरी पडले तरी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद खूप काही सांगतो.आणि घरची साजूक तूपात केलेली नानकटाई म्हणजे तर खूपच मस्त...मग बघूया याची रेसिपी... Supriya Thengadi -
ऑरेंजमध्ये भरलेली ऑरेंज कुल्फी (orange kulfi recipe in marathi)
आईस्क्रीम आणि संत्री दोन्ही आवडतात त्यातून तयार झालेली ही रेसिपी#cpm Pallavi Gogte -
केशरी हलवा (kesari halwa recipe in marathi)
केशरी हलवा#myfirstrecipe#रेसिपीबुक#week3#नैवेद्यही माझी पहिलीच पोस्ट आहे. ते म्हणतात ना “हर शुभ काम की शुरुवात मिठेसे करना चाहिए” म्हणून मी ही गोड हलव्याची रेसिपी निवडली.हा हलवा मी एका तमिळ आंटी कडून शिकले. ती तमिळ आंटी आमच्या शेजारी राहायची. ती दर वेळी त्यांच्या सणाला त्यांचे ट्रॅडिशनल पदार्थ आणून द्यायची. आम्हाला ते खूप आवडायचे, तेव्हा मी खूप छोटी होते तर बाकी काही शिकता आले नाही पण हा सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा हलवा शिकले.आणखी एक आठवण ही की मी हा हलवा माझ लग्न झाल्यावर पहिल्या रसोईला बनवलेला, तेव्हा मला गोड पदार्थामध्ये हलवाच बनवता येत होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला, म्हणून आज मी हा हलवा बनवला. Pallavi Maudekar Parate -
बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
#GA4#week26Keyword- orangeह्या हलव्याला ,बदामी हलवा,सिंधी हलवा, दिसायला बरा सारखा दिसतो त्यामुळे याला रबर हलवा देखील म्हणतात.दिसायला खूप आकर्षक आणि चमकदार पाहूनच खायची खूप इच्छा होते.आम्हा तिन्ही भावंडांचा खूप फेवरेट आहे हा हलवा...😊😊वेगवेगळ्या फ्लेवरमधे हा हलवा बनवला जातो. मी यामधे ऑरेंज ज्यूस वापरून हा टेस्टी हलवा बनवला आहे. ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ऑरेंज बर्फी (orange barfi recipe in marathi)
#cookpadTurns4#Cook with fruit#ऑरेंज बर्फीनागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. ऑरेंज सिटी म्हणजेच संत्रानगरी. नागपूरला संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. नागपूरला ऑरेंज फेस्टिवल पण साजरा केला जातो. नागपूरची ऑरेंज बर्फी हि खूप प्रसिद्ध आहे. Vrunda Shende -
ऑरेंज पॅन केक्स (Orange Pan Cakes Recipe In Marathi)
#CookpadTurns6कुकपॅडच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून हे छोटेसं सेलिब्रेशन- ऑरेंज पॅन केक्स Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
रवा बेसन वडी (rava besan vadi recipe in marathi)
#cooksnapआज मी ,वर्षा देशपांडे ताईंची रवा बेसन वडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सुंदर , चविष्ट आणि रव्यामुळे छान खुसखुशीत झाल्या आहेत वड्या...👌👌सुंदर रेसिपी साठी मनापासून धन्यवाद ताई...😊😊🌹🌹😘 Deepti Padiyar -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#GA4 #Week26Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
छेना ऑरेंज बर्फी (chena orange burfi recipe in marathi)
#KS3 नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी आज मी बनवली आहे नागपूरल ऑरेंज सिटी म्हणतात. Rajashree Yele -
"ब्लॅक करंट आईस्क्रीम" (Black currant ice cream recipe in marathi)
गोड गुलाबी थंडी आणि त्या सोबत गारेगार आईस्क्रीम खाण्याची गंमत लई भारी नाही का...!!♥️♥️ तेव्हा नक्की करून पाहा एकदम सोपी अशी ही माझी आईस्क्रीम रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
-
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi -
ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)
#SSR #ऑरेंज सरबत.... मी ऑरेंज क्रश पासून ऑरेंज चे झटपट सरबत बनवले गर्मीच्या दिवसात थंडगार पटकन घेऊन प्यायला छान वाटतं.... Varsha Deshpande -
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar -
-
साखर भात किंवा केशरी भात (kesari bhat recipe in marathi)
#gur साखर भात किंवा केशरी भात पण म्हणतात. नैवेधाचा प्रकारआहे. Shobha Deshmukh -
फ्लेवर्ड नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबर#week4 (रसमलाई, चॉकलेट, ऑरेंज, काजू आणि पिस्ता)आजची ही माझी १११ वी रेसिपी.कुकपॅड समुहात आले आणि बघता बघता १११ रेसिपींचा टप्पा कधी पार झाला ते कळले देखील नाही.अजून बराच टप्पा गाठायचा आहे आणि त्यासाठी माझ्या बरोबर कुकपॅड चा प्लेटफोम व माझ्या सुगरण मैत्रीणींची मोलाची साथ आहेच सोबतीला. फारसी शब्द नान म्हणजे रोटी व अफगाणी शब्द खटाई म्हणजे बिस्कीट ह्या दोन शब्दांवरून नानकटाई शब्द तयार झाला .भारतात नानकटाई ची सुरुवात सुरत येथे झाली. अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते जसे नानकटाई,नानखटाई, अफगाणिस्तान येथे कुल्चाये खताई वगेरे.नानकटाई साठी गव्हाचेपीठ,मैदा, बेसन,रवा,तूप व साखर हे मुख्य घटकांचा वापर करून तयार केला जाणारा पदार्थ.लहान मुलांच्या आवडीचे हे बिस्कीट अगदी तोंडात ठेवताच विरघळणारी नानकटाई घरी पण अगदी छान होते.आज मी ही फ्लेवर्ड नानकटाई तयार करण्यासाठी , कोको पावडर,केशर,ऑरेंज अक्षरशः,पिस्ता पावडर व इम्लशन चा वापर केला आहे.ज्याने नुसता चे रंगच नाही पण चव पण छान आली आहे. Nilan Raje -
"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" ("Orange Cilantro Mexican Rice recipe in marathi)
#GA4#WEEK21#KEYWORD_MEXICAN"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" मॅक्सिकन पदार्थ जवळपास भारतीय पदार्थांच्याच घडणीतलें असावेत... कारण यात वापरले जाणारे मसाले ही आपल्या ओळखीचे असतात, म्हणूनच कि काय भारतीयांना मॅक्सिकन फूड ही जवळचे वाटतात..चला तर मग आज ही एकदम मस्त अशी डिश पाहूया...👌👌 जी तुम्हाला नक्की आवडेल,घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसांपासून हा "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" आरामात होतो..👍👍 तेव्हा नक्कि करून पहा...😊😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (2)