कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#GA4
#week26
नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.

#GA4
#week26
नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४
  1. 4-5व्हाईट ब्रेडचे स्लाईस
  2. 1 लिटरदूध
  3. 1 वाटीमिल्क पावडर
  4. 1 टीस्पूनतूप
  5. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  6. काजू बदाम व पिस्त्याचे काप
  7. केशर
  8. पिवळा रंग ऑप्शनल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम एक लिटर दूध घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवावे. तोपर्यंत काजू व बदामाचे काप करून घ्यावेत.

    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    साधारण एक लिटर दूध आठवूण आपल्याला अर्धा लिटर पर्यंत करायचे आहे मग त्यामध्ये साखर,वेलची पावडर केशर काड्या व पिवळा रंग घालायचे आहे मग त्यानंतर कट केलेले काजू पिस्त्याचे काप ऍड करून मिश्रण पाच ते दहा मिनिटे उकळून घ्यावे. हे मिश्रण थंड करून फ्रिजमध्ये ठेवावे

    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तोपर्यंत आपण ब्रेड मलाई रोल साठी मावा बनवून घेऊयात. एका पॅनमध्ये तू घालावे मग ते थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये पाव कप दूध ऍड करावे हे दूध बॉईल झाल्यावर त्यामध्ये आपण दूध पावडर ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण एकसारखे हलवत घट्ट होईपर्यंत मिक्स करावे ते हळूहळू पॅन सोडून घट्ट व्हायला लागते म्हणजेच आपला मावा तयार झाला. इथे तुम्ही रेडिमेड मावाचा पण वापर करू शकता

    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता आपण रोल बनवायला सुरुवात करूया प्रथम ब्रेडचे स्लाइस घेऊन त्याच्या कडा चाकूने कट करून घ्याव्यात.मग हे ब्रेडचे स्लाईस लाटण्याच्या सहाय्याने थोडेसे लाटून घ्यावे व त्याच्या चारी बाजूला पाणी लावून घ्यावे. मग त्यामध्ये आपण बनवलेल्या भावाचा रोल करून त्यावर ठेवावा व रोल बनवून घ्यावा. अशा पद्धतीने सर्व रोल्स बनवून घ्यावे

    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर हे रोज दोन भागांमध्ये मी कट करुन घेतले आहे ते प्लेटमध्ये ठेवून आता आपण बनवलेली जी रबडी आहे ती थंडगार रबडी त्यावर घालावी चेरी पिस्त्याचे काप याने डेकोरेट करावे रोल्स रबडी घातल्यावर पाच ते दहा मिनिटे ते मुरु द्यावे.

    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हे ब्रेड मलाई रोल चवीला खूप छान लागतात व हे थंडच सर्व्ह करावे.

    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
13 मार्च 2021 14:42 रोजी

टिप्पण्या (7)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
15 मार्च 2021 09:00
खूप छान..
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
  2. लग्नाच्या पंगतीमधला चमचमीत व्हेज कोरमा (veg korma recipe in marathi)
  3. शेवपुरी (sev puri recipe in marathi)
  4. "ऑरेंज रवा केशरी वड्या" (orange rava kesari vardya recipe in marathi)
  5. चटपटीत सुकी भेळ (chatpati sukhi bhel recipe in marathi)
  1. ओल्या तूरीच्या दाण्याचा (दाणे मसाला भात) (olya toorichya danyachya recipe in marathi)
  2. मॅगी भेळ रेसिपी (maggi bhel recipe in marathi)
  3. चटपटीत शाही फराळ भेळ (shahi farad bhel recipe in marathi)
  4. रताळ्याचा   शुगर फ्री शाही तुकडा (ratadyachya sugar free shahi tukda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14726204
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close