ओल्या तूरीच्या दाण्याचा (दाणे मसाला भात) (olya toorichya danyachya recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#तूरदाणे_मसाला_भात ......आज मैत्रीणी कडे असलेल्या तूरीच्या झाडाच्या शेंगा आल्या म्हणून हा तूरीच्या दाण्याचा मसाला भात केला ...खूपच सूंदर लागतो .माझी आई नेहमी करायची ....या गावराणी शेंगा नाहीत त्याची चव न्यारीच असते पण आता त्या मीळत नाही ..पण या नेहमी मीळणार्या शेंगा घरी आणून दिल्यात आणी आईची आठवण आली ...म्हणून मी हा दाणे भात केला ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मींट
4-झणानसाठी
  1. 400 ग्रामतांदूळ लांबदाण्याचा
  2. 200 ग्रामतूरीचे दाणे
  3. 1मोठा कांदा
  4. 1मोठा टमाटा
  5. 1मोठा बटाटा
  6. 7-8लसून पाकळ्या
  7. 2हीरव्या मीर्ची
  8. 1/2 इंचअद्रक
  9. 1 टीस्पूनजीर
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 1 टेबलस्पूनतीखट
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनगरममसाला
  14. 1 टीस्पूनगोडा मसाला
  15. 1 टेबलस्पूनकच्चा मसाला
  16. 1तेजपान
  17. 2लवंग
  18. 1 1/2 टीस्पूनमीठ
  19. 1/2 टीस्पूनसाखर
  20. 1-2 टेबलस्पूनकोथिंबीर
  21. 1 टेबलस्पूनखोबरा कीस
  22. सोबत सलाद,ताक

कुकिंग सूचना

30- मींट
  1. 1

    प्रथम तांदूळ 2 पाण्याने धूवून बाजूला ठेवणे...दाणे पण सोलून धूवून घेणे...

  2. 2

    मीर्ची,लसूण,अद्रक,जीर जाडसर कूटून घेणे...आणी कांदा,टमाटा,बटाटा फोडीत चीरून घेणे....

  3. 3

    आता गँसवर एकीकडे तांदळाच्या दूप्पट पाणी ऊकळवणे....आणी गँसवर भांड ठेवून त्यात तेल टाकणे गरम झाले की 1तेजपान,लवंग आणी अद्रक,लसून,मीर्ची कूटलेली आणी कांदे टाकणे...परतणे नी बटाटे दाणे टाकणे..

  4. 4

    1 मींट परतून त्यात सगळे मसाले टाकणे... (कच्चा मसाला बडी विलायची,लवंग,हीरवि विलायची,जीर,धणे, चक्रीफूल,सीनँमन स्टिक बारीक केलेला मसाला)मीक्स करणे नी टमाटे टाकणे...

  5. 5

    मीक्स करून मीठ,साखर टाकणे झाकण ठेवून 1वाफ काढून तांदूळ टाकून मीक्स करून 1-2 मींट परतून...गरम पाणी टाकणे नी मीक्स करून मंद आचेवर शीजू देणे...

  6. 6

    भात शीजला की प्लेट मधे सर्व करणे वरून कोथिंबीर,खोबराकीस टाकणे आणी सोबत सलाद काकडी,बिटरूट,लींबू,ताक देणे...

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या (4)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
अप्रतिम दिसत आहे ताई भात... पण त्याहीपेक्षा प्रेझेंटेशन खूपच जबरदस्त झाले आहे.. बघितल्या बरोबर खायची इच्छा होते... खूप छान 👌 👌

Similar Recipes