कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#fr सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की अशी उपवासाची भेळ/चिवडा करा.उन्हाळी उपवासाचे पदार्थ घरी असतातच.

#fr सारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की अशी उपवासाची भेळ/चिवडा करा.उन्हाळी उपवासाचे पदार्थ घरी असतातच.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2-3 जणांसाठी
  • 2 टेबलस्पूनबटाट्याचा किस
  • 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  • 2-3साबुदाणा पापड
  • 2-3साबुदाणा चकल्या
  • 6-7बटाटा वेफर्स
  • 4-5 टेबलस्पूनभिजवून कडक वाळवलेला साबुदाणा किंवा नायलॉन साबुदाणा
  • 1/2 टीस्पूनलाल तिखट
  • चवीप्रमाणे सैंधव मीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    पापड,चकल्या, वेफर्स, बटाटा किस,शेंगदाणे,सर्व तेलात तळून घ्यावेत.

    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    साबुदाणा तेलात थोडा थोडा टाकून तळून/फुलवून घेणे.

    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका वाटी मध्ये सर्व तळलेल्या पदार्थांचे तुकडे करून घेणे. शेंगदाणे घालून मिक्स करून घेणे.नंतर सैंधव मीठ व लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.

    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    फराळी भेळ खाण्यासाठी तयार. तयार बटाटा शेव ही घालू शकता.

    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    फराळी भेळ / चिवडा (farali chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
17 मार्च 2021 19:05 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास भेळ चिवडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. उपासाचा   भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
  2. उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
  3. खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
  4. हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
  5. थाई रॉ मॅंगो सलाड. (Thai Raw Mango Salad recipe in marathi)
  1. कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
  2. सुक्या बांगङ्याची कुसमिर (sukhya bhangdyachi khushmir recipe in marathi)
  3. सुरणाची भाजी(surnachi bhaji recipe in marathi)
  4. आंबट गोड राय आवळे (ambat god ray aawde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14746990
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close