इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR इडली फ्राय
कुकिंग सूचना
- 1
एक वाटी उडीद डाळ आणि दोन वाट्या जाडा तांदूळ रात्री पाण्यात भिजत घालावे.
- 2
दुसऱ्या दिवशी उपसून मिक्सरवर बारीक वाटावे
- 3
छोट्या कुकर मध्ये आधण ठेवून इडली पात्राला तेल लावून त्यात मिश्रण घालावे.
- 4
साधारण पंधरा मिनिटांनी गॅस बंद करून इडल्या काढून घ्याव्यात
- 5
एक कढई गरम करून त्यात तीन चमचे साजूक तूप,अर्धा चमचा मिरपूड, एक चमचा तिखट, चवीपुरते मीठ घालावे
कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून ढवळावे. - 6
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14782513


















टिप्पण्या