ज्वारीची पेज(आंबील) (jowarichi ambil recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
ज्वारीची पेज(आंबील) (jowarichi ambil recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पिठामध्ये पाणी मिक्स करून हे मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देणे.
- 2
एका पातेल्यात एक ग्लास पाणी टाकून त्याला उकळी येऊ देणे नंतर त्यात जीरे, तीळ, लाल सुक्या मिरच्या, मीठ, टाकून आंबवलेले ज्वारीचं पीठाचे मिश्रण घालून सारखे ढवळत राहणे.
- 3
- 4
पेज छान शिजवून घेणे.थोडी गट्ट झाली की गॅस बंद करावा.
- 5
- 6
तयार आहे आपली ज्वारीची पेज (आंबील) उन्हाळ्यासाठी ज्वारीची पेज खूपच पोष्टिक आहे.😃
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14826683



















टिप्पण्या