ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
#jdr # संत्र्याचा रस... व्हिटॅमिन सी चा स्त्रोत... घरच्या संत्र्याचा रस... भेसळ मुक्त...
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#jdr # संत्र्याचा रस... व्हिटॅमिन सी चा स्त्रोत... घरच्या संत्र्याचा रस... भेसळ मुक्त...
कुकिंग सूचना
- 1
चांगली केशरी झालेली संत्री घेतली. ती मधून कापून हातानेच रस काढावा.
- 2
त्यात बिया असतील तर त्या काढून घ्याव्यात. आता त्यात जीरे पूड आणि काळे मीठ, साधे मीठ टाकावे. शक्यतोवर साखर टाकू नये. पण संत्री आंबट असतील तर गरजेनुसार साखर टाकून मिक्स करून घ्यावे. आता संत्र्याचा नैसर्गिक शुद्ध, ज्यूस तयार आहे. सर्व्ह करताना काचेच्या ग्लास मध्ये आधी बर्फाचे खडे टाकून नंतर त्यात ज्यूस टाकावा. बर्फ टाकायचा नसेल तर तयार ज्यूस थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर थंडगार सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr "ऑरेंज ज्युस"संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdrनेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो. Shilpa Limbkar -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#week26#Orange#juice#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orangeहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगलेतर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची Chetana Bhojak -
-
द्राक्षे संत्र्याचा रस (draksh santracha juice recipe in marathi
#Healthydiet#winter special drinkकाळी द्राक्षे, संत्र्याचा रस चवीला खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक. Sushma Sachin Sharma -
-
गाजर आणि ऑरेंज ज्यूस (gajar ani orange juice recipe in marathi)
#jdrसध्याच्या काळात आहारात विटामिन 'सी' ची सर्वांनाच गरज आहे...मुबलक प्रमाणात विटामिन सी असलेले हे गाजर आणि ऑरेंजचे हेल्दी ज्यूस...रसरशीत रंगामूळे लहान मुलांनाही आवडते आणि साखर विरहित असल्याने डायटवर असणार्यांना व डायाबिटीस असणार्यांसाठीही योग्य..... Shilpa Pankaj Desai -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
थंडगार अंगुराचा रस...(Thandagaar angooracha ras recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्याच्या दिवसात, वेगवेगळे, नैसर्गिक पेय, शरीराला थंडावा आणि ऊर्जा देते.. अशा पैकीच एक अंगूर...द्राक्ष... त्याचा रस छान चवदार होतो... तेव्हा बघुया... Varsha Ingole Bele -
कलिंगड ऑरेंज मोईतो (kalingad orange Mojito recipe in marathi)
#jdr#कलिंगड ऑरेंज मोइतोमाझे आवडते कलिंगड आणि आमच्या नागपुरी संत्री .पण काहीतरी नावीन्यपूर्ण करावे मी याचा मोईतो केला. Rohini Deshkar -
ऑरेंज बर्फी
#फ्रूट #ड्रायफ्रूटबॉम्बे हलवा या प्रकारातली ही बर्फी, लिंबूरस ऐवजी संत्रे रस वापरून ट्राय केलीय. संत्र्याचा स्वतःचा रंग आणि वास असल्याने इसेन्स ची गरज नाही. Minal Kudu -
ऑरेंज मिंट मॉकटेल (orange and mint mocktail recipe in marathi)
#GA4#week1कीवर्ड-मॉकटेल Sanskruti Gaonkar -
-
ऑरेंज मिंट मोकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#cooksnap # दिलिप बेले # उन्हाळ्याच्या सुरुवातीला, बाजारात मिळणाऱ्या कॉल्ड ड्रिंक पेक्षा घरी केलेले हे ड्रिंक मस्त चवदार झाले आहे...ट्राय करायला काही हरकत नाही....मस्त... Varsha Ingole Bele -
मेलॉन ज्युस विथ हनी (melon juice with honey recipe in marathi)
#jdr # muskmelon # खरबूज # उन्हाळ्यात शरीराला पडणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळी फळे उपयोगात आणली जातात. त्या पैकी एक, खरबूज, muskmelon... साखरेचा वापर न करता मधाचा वापर करून हा ज्यूस बनविला आहे मी आज... वेगळी चव येते त्याने... नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
आवळा सरबत (awla sharbat recipe in marathi)
#jdr # आवळा सरबत # आज कुठलेतरी सरबत घ्यायची खूप इच्छा झाली सगळ्यांची... मुख्य म्हणजे घरात लिंबू नव्हते... आणि मग आली आवळ्याची आठवण... पण घरी आवळेही नव्हते ...पण मोरावळा होता ...मग त्याचच सरबत बनवलं! आणि खरच खूप छान झाले सरबत... सगळ्यांच्या प्रकृतीला मानवणारे.... Varsha Ingole Bele -
ऑरेंज ज्यूस (Orange Juice Recipe In Marathi)
#SSR#ऑरेंजज्यूससंत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते. संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो. सकाळी नाश्ता बरोबर हे ज्युस घेतले तर आरोग्यासाठी खूप चांगले असते पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते. पॅकिंग फ्रुट्स पिण्यापेक्षा फ्रेश फ्रूट ज्यूस काढून पीलेले कधीही चांगले.बाराही महिने संत्रा आपल्याला बाजारात उपलब्ध असतो उन्हाळ्यात सर्वात जास्त बाजारात संत्रा मिळतो तेव्हा भरपूर रस तयार करून घेऊ शकतो. Chetana Bhojak -
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
-
ऑरेंज आनार ज्यूस (orange anar juice recipe in marathi)
#GA4#week26#keyword_ ऑरेंजसध्या गर्मी खूप सुरू झाली आहे शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी सरबत ,ज्यूस चा वापर आहारात जास्तीत जास्त असावा....त्यासाठी आजची रेसिपी Shweta Khode Thengadi -
ग्रेपस ज्यूस (grapes juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी होते, उन्हातून आल्यावर सरबत, फ्रेश फळांचा रस प्यावा, आता दा्रक्षे चा सिझन आहे दारक्षे मध्ये व्हिटामिन c , व्हिटामिन k मूबलक असते Smita Kiran Patil -
संत्रा गोड भात (orange god bhat recipe in marathi)
तांदूळसंत्री हे फळ आपल्या साठी खूप पौष्टिक असते व्हिटॅमिन सी असते मग मी वेगळ्या पद्धतीने रेसिपि केली. Deepali Mahamuni Pandit -
ऑरेन्ज पंच (orange punch recipe in marathi)
#jdr #तुम्हाला संत्र किती प्रकृतीला चांगले आहे हे माहिती आहेच नि करोनाच्या काळात जरा जास्तच महत्त्वाचे आहे कारण सी व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असलेले फळ आहे.तर बघुयात ऑरेन्ज पंच कसा बनवायचा ते. Hema Wane -
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad -
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdr#ग्रेपज्युसअंगूर चा रस हा अॅन्टीऑक्सीडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. अंगूर हे सालासकट खाल्ल्या जाते. आणि अंगूर च्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट खूप जास्त प्रमाणात असते. अंगूर मध्ये फायबर, कैलोरी, विटामिन "सी" "ई" देखील विपुल प्रमाणात असते. त्याच प्रमाणे अंगूर मध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड पण असते. याशिवाय अंगूरचा ज्युस घेतल्याने मायग्रेनच्या दुखण्या मध्ये खूप फायदा होतो..तेव्हा इतके सारे फायदे या ज्यूस मध्ये असल्यावर त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा.... नाही का...? शक्यतोवर या ज्यूस मध्ये साखरेचा वापर करू नये. त्याचा जो नॅचरल स्वाद आहे तू तसाच ठेवावा.. पण जर का अंगूर खूपच आंबट असतील तर मात्र साखरेचा वापर आपल्या सोयीनुसार करावा... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याची चाहूल लागताच थंडगार ज्यूस व सरबत हवेहवेसे वाटतेच..द्राक्षांचा सिझनही असतो आणि ते मुबलक प्रमाणात उपलब्धही असतात नां... Shilpa Pankaj Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14833387
टिप्पण्या