"ग्रेप ज्युस" (grapes juice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
द्राक्षे स्वच्छ धुवून पाच मिनिटे पाण्यातच ठेवा.. नंतर काढून घ्या, ज्युस साठी लागणारे साहित्य एकत्र करा..
- 2
ज्युसरच्या भांड्यात द्राक्षे, मीठ, साखर, लिंबाचा रस, जीरे पावडर, चार पुदिन्याची पाने,आल्याचा कीस, तीन चार आईस क्युब हे सगळे घालून एक किंवा दोन वेळा फिरवून घ्यावे, जास्त फिरवु नये नाहीतर ज्युस चा रंग पांढरा होतो.हवे असल्यास ज्युस गाळून घ्यावा.मी नाही गाळला..असाच छान लागतो.
- 3
सर्व्हिंग ग्लास ला वरच्या बाजूला लिंबाचे स्लाइस फिरवून घ्या.पीठी साखर प्लेटमध्ये घेऊन त्यात ग्लासची वरची बाजू फिरवून घ्या म्हणजे साखर चिकटेल
- 4
सर्व्हिंग ग्लास मध्ये बर्फ क्युब घाला लिंबाचे एक स्लाईस घाला.वर ग्रेप ज्युस ओतुन,ग्रेप्सने व पुदिन्याची पाने लावून सजावट करुन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
-
ग्रेप ज्युस (grape juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#ग्रेप ज्युस 🤤🍇🍇🍇 Madhuri Watekar -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये लालभडक कलिंगडाचे ढिग जागोजागी दिसुन येतात कलिंगडापासुन शरीराला थंडावा व डिहाड्रेशन पासुन सुटका होते कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाणी असते शरीराची तहान भागवली जाते म्हणुन ह्या दिवसात भरपुर प्रमाणात कलिंगडाचा उपयोग केला पाहिजे चला तर कलिंगडाचा गारेगार हेल्दी ज्युस कसा करायचा ते बघुया कलिंगड खाण्याचे आणखीन फायदे वजन कमी करण्यास फायदे शीर किडनी स्टोनवर फायदेशीर, डोके थंड राहाण्यास मदत, डोळ्यांच्या आरोग्यासाठी , ब्लडप्रेशरवर उपयोगी, इम्युनिटी सिस्टीम मजबुत करण्यासाठी Chhaya Paradhi -
-
रिफ्रेश कलिगंड ज्युस (refresh kalingad juice recipe in marathi)
#jdr# उन्हाळयात गार गार प्सावस वाटत पण हेल्दी पण हव असत , कारण प्रत्येकज्युस मधे भरपुर प्रमाणात साखर असते,ती आपल्या शरिराला नको असते , म्हणुनच मी आज रिफ्रेश कलिंगड ज्युस बनवते आहे , जेणे करुन शरिराचा उष्णतेच दाह कमी होईल, व भरपुर प्रमाणात एनर्जी मिळेलचला तर मग बघु या झटपट होणारा कलिंगड ज्युस Anita Desai -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हंटल की काही गार गार हवहवस वाटत. मग ज्युस म्हंटल की कलिंगड ज्युस ची चव तर फारच छान असते. Suchita Ingole Lavhale -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#कलिंगड ज्युस😋 Madhuri Watekar -
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते. Dilip Bele -
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr "ऑरेंज ज्युस"संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
-
ग्रेप्स ज्युस (graoes juice recipe in marathi)
#jdr द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे टीबी, कॅन्सर आणि ब्लड इन्फेक्शन यासारख्या आजारावर याचा विशेष फायदा होतो . तसेच हृदय विकार, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि अनामिया या सारखे आजार बरे होण्यास मदत होते. Shama Mangale -
रिफ्रेशिंग पेरू ज्युस (peru juice recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#कीवर्ड_ कोणतेही फळ दिवस_आठवारेसिपी नं.1 " पेरू ज्युस" लता धानापुने -
लेमन जिंजर पुदिना शिकंजी (lemon ginger pudina Shikanji recipe in marathi)
#jdrकडक उन्हाळ्यात कोणतेही थंड पेय प्यायल्यास आपल्याला खूप रिलॅक्स फिल होते...😀😊आणि अशाच तळपत्या उन्हात आपल्याला नींबू शिकंजी प्यायला मिळाले तर क्या बात!!नींबू शिकंजी आपल्या बाॅडीला मानसिकरित्या खूप रिलॅक्स ठेवते.गरमी मधे शिकंजी प्यायल्यास आपल्यालाइलेक्ट्रॉलाइट्स मिळते.गर्मी मधे आपला घाम खूप निघतो,कामाबरोबरच आपल्या शरिरातूनइंपोर्टेंट इलेक्ट्रॉलाइट्स सुद्धा वाहून जातात.अशा वेळेस आपण लिंबू पाणी किंवा शिकंजी प्यायलो तर सर्व कमी दूर होते.पाहूयात चटपटीत लेमन जिंजर पुदिना शिकंजी ...😋😋 Deepti Padiyar -
-
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai -
-
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdr#ग्रेपज्युसअंगूर चा रस हा अॅन्टीऑक्सीडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. अंगूर हे सालासकट खाल्ल्या जाते. आणि अंगूर च्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट खूप जास्त प्रमाणात असते. अंगूर मध्ये फायबर, कैलोरी, विटामिन "सी" "ई" देखील विपुल प्रमाणात असते. त्याच प्रमाणे अंगूर मध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड पण असते. याशिवाय अंगूरचा ज्युस घेतल्याने मायग्रेनच्या दुखण्या मध्ये खूप फायदा होतो..तेव्हा इतके सारे फायदे या ज्यूस मध्ये असल्यावर त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा.... नाही का...? शक्यतोवर या ज्यूस मध्ये साखरेचा वापर करू नये. त्याचा जो नॅचरल स्वाद आहे तू तसाच ठेवावा.. पण जर का अंगूर खूपच आंबट असतील तर मात्र साखरेचा वापर आपल्या सोयीनुसार करावा... 💃 💕 Vasudha Gudhe -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr पपई हे फळ हेल्दी व अनेक खनिजांनी परिपुर्ण आहे आपल्या आहारात हयाचा नेहमी वापर केला पाहिजे पपई खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते, वजन घटवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ति वाढते. मधुमेही साठी गुणकारी. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ताण तणाव कमी करते. सांधेदुखी पासुन आराम मिळतो अशा बहुगुणी पपई चा ज्युस कसा करायचा चला बघुया आपण Chhaya Paradhi -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
-
रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस Anita Desai -
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#कुकस्नॅपटिना वर्तक, यांची ही पाककृति सर्वांनाच आवडणारी Bhaik Anjali -
टोमॅटोचे थंडगार सूप (tomatoche thandagar soup recipe in marathi)
#hs टोमॅटो हे पौष्टिक व आरोग्यदायी फळ मानले जाते टोमॅटो पिकताना त्याचे रूपांतर डेक्स्ट्रोज या साखरेत होते . टोमॅटोत " अ " जीवनसत्व आहे त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहाते. टोमॅटो रोगघटक बाजूला करून शरीरातील नैसर्गिक मार्ग खुले करतो. मूत्रपिंडांना हळुवारपणे उद्दीपित करतो व शरीरातील प्रतिविषांचा निचरा करतो. त्यामुळे रोगाचे कारण व शरीराची दुर्बलता नाहिशी होते. पिकलेल्या टोमॅटोत " क " जीवनसत्व असते. शरीरातील आम्लाची तीव्रता कमी होते. मधुमेही व्यक्तींना फायदेशीर रक्तातील साखरेचे नियंत्रण करतो. अतिरिक्त आम्लामुळे होणारे मूतखडे टोमॅटोमधील अ व क जीवन सत्वामुळे विरघळतात. रोज सकाळी टोमॅटो ज्यूस घेतल्यास पित्ताच्या उलट्या अपचन कमी होते. चला तर अशा पौष्टीक फळभाजी पासुन तयार होणारा खास उन्हाळ्या साठीची थंडगार टोमॅटो सुप ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14832798
टिप्पण्या