गुढीची गाठी (gudichi gathi recipe in marathi)
#gp
सर्वांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सध्या कोरोनामुळे पुण्यामध्ये वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे या वेळेला मला गाठी मिळालीच नाही. म्हणूनच आज मी गुढीची गाठी घरी बनवली आहे.

कुकिंग सूचना
- 1
माझ्याकडे कोणतीही मोड नसल्यामुळे मी ही गाठी घरातील वाटीमध्ये बनवलेली आहे. प्रथम सर्व वाटेमध्ये तूप लावून घ्यावे मग त्यामध्ये दोरी सेट करून घ्यावी.
- 2
आता एका पॅन मध्ये एक वाटी साखर घालून त्यामध्ये पाव वाटी पाणी घालावे व हे सर्व मिश्रण मंद आचेवर एकसारखे हलवत राहावे. मग या मिश्रणाचा गोळीबंद पाक करावा
- 3
पाक तयार झाल्यावर त्यामध्ये फूड कलर घालावा. मग त्यामध्ये अर्धा टी स्पून सोडा घालून मिक्स करून गॅस बंद करावा.
- 4
मग आता हे मिश्रण आपण सेट केलेल्या वाटीमध्ये घालावे. माझ्या मुलांना आवडतात म्हणून त्यावर मी थोडेसे स्प्रिंकल घातले आहे.
- 5
अशाप्रकारे गुढीची गाठी तयार होते साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी ती काढावीत
Similar Recipes
More Recipes
- राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
- गुलकंद श्रीखंड (gulkhand shrikhand recipe in marathi)
- गुढीपाडवा विशेष - थंडाई व आम्रखंड श्रीखंड पुरी (thandai v amrakhand shrikhand puri recipe in marathi
- सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
- रसमलई (rasmalai recipe in marathi)

टिप्पण्या