गुलकंद श्रीखंड (gulkhand shrikhand recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#gp #Roseshrikhand
अस म्हणतात की श्रीखंड भारतात ,महाराष्ट्रात साधारण ४००वर्षा पुर्वीपासुन बनवले जाते. अशी एक अख्यायिका आहे की नानासाहेब पेशव्यांच्या लग्नात पहिल्यांदा श्रीखंड बनवल गेल. आता इतिहास आहे म्हणजे आपल्या संस्कृतीत त्याचे महत्वही तेवढेच मोठे. महाराष्ट्रात हिंदु नववर्षा निमित्त श्रीखंड बनवण्याची परंपरा आहे.उन्हाळा आणि गुलकंद हे समीकरण तर perfect आहे. मग आज गुलकंद श्रीखंड बनवले.ह्या सुंदर गुलाबी श्रीखंडाची रेसिपी बघुया😊 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#gp

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमचक्का
  2. 1/4 कपपिठीसाखर
  3. 4 टेबलस्पूनगुलकंद
  4. 2 टेबलस्पूनरोझ सिरप
  5. 4-5पिस्ते पातळ काप करून

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    चक्का व पिठीसाखर एकत्र पुरणपात्रातुन काढून घ्यावे.

  2. 2

    तयार श्रीखंडात गुलकंद व रोझ सिरप घालून व्यवस्थित हलवून घ्यावे.

  3. 3

    तयार गुलकंद श्रीखंडात पिस्त्याचे काप घालून सजवावे. गरमागरम पुली बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes