कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS1

कोकणातील खाद्यासंस्कृतीमधील ,तांदळाच्या खीरीला सुद्धा खूप महत्त्व आहे.
कोकणात गौरी गणपतीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.
पाहूयात रेसिपी.

#KS1

कोकणातील खाद्यासंस्कृतीमधील ,तांदळाच्या खीरीला सुद्धा खूप महत्त्व आहे.
कोकणात गौरी गणपतीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा

पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS1

कोकणातील खाद्यासंस्कृतीमधील ,तांदळाच्या खीरीला सुद्धा खूप महत्त्व आहे.
कोकणात गौरी गणपतीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.
पाहूयात रेसिपी.

#KS1

कोकणातील खाद्यासंस्कृतीमधील ,तांदळाच्या खीरीला सुद्धा खूप महत्त्व आहे.
कोकणात गौरी गणपतीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो.
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मि.
३ सर्व्हिंग्ज
  • 1 कपतांदूळ
  • 1/2 कपगूळ / आवडीनुसार
  • वेलची जायफळ पूड
  • बदाम,पिस्ता
  • 1 टेबलस्पूनतूप
  • 1.5 कप दूध
  • 1/4 कपओले खोबरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    तांदूळ मिक्सरमधे हलकेच फिरवून घ्या.

    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    १५ मि.हे तांदूळ धूऊन भिजत ठेवा.

    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तूप गरम करून‌ तांदूळ ५ मि.छान परतून घ्या‌.यामुळे खीरीचा स्वाद खूप वाढतो.

    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात दूध,गूळ, वेलची, जायफळ पूड घालून शिजू द्या. मिश्रण आटले तर त्यात थोडे पाणी घाला.

    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरून सुका मेवा,ओले खोबरे घालून ५ मि.छान शिजू द्या.

    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पारंपरिक तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
03 मे 2021 07:34 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

जुन्या तांदूळ खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कसाटा आईस्क्रीम (kasata ice creaam recipe in marathi)
  2. मालवणी चिकन मसाला (Malvani Chicken Masala recipe in marathi)
  3. क्रिमी मॅंगो आईस्क्रीम (creamy mango ice cream recipe in marathi)
  4. आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
  5. राजभोग आईस्क्रिम (rajbhog ice cream recipe in marathi)
  1. आंबा पोळी (amba poli recipe in marathi)
  2. चॉकलेट आईस्क्रीम (chocolate ice cream recipe in marathi)
  3. चमचमीत बांगड्याचे तिखले (bangdyache tikhle recipe in marathi)
  4. छुंदा (chunda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14963922
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close