कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#KS2

#KS2

पुढे वाचा

नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#KS2

#KS2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30मिनिटे
4 लोक
  • 4उकडलेले बटाटे
  • 6लादी पाव
  • 2 वाटीबेसन पीठ
  • 1 टेबलस्पूनहळद
  • 1 टीस्पूनओवा
  • 1 चमचाआलं लसुण पेस्ट
  • 2हिरवी मिरची बारीक चिरून
  • तेल गरजेप्रमाणे
  • मीठ चवीनुसार
  • कढीपत्ता आणि कोथिंबीर
  • किंचितहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य घ्या. बटाटे उकडून समॅश करून घ्या

    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग फोडणी करून घ्या. तेल टाकुन कढीपत्ता मिरची आलं लसुण पेस्ट हळद घालून परतून घ्यावे व जराशी कोथिंबीर घालून बटाटे घालुन चांगले एकजीव करून घ्यावे. चवीनुसार मीठ घालून घ्या बेसन

    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एका बाऊलमधे बेसन घेऊन ओवा मीठ हळद घालून बॅटर तयार करा.मग एक पाव घेऊन त्याच्या मधोमध बोटाने बटाटा भाजी अलगद भरून घ्या. नंतर पाव बंद करून घ्या

    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तेल गरम करत ठेवावे आणी पाववडा तळून घ्यावे व गरमागरम सर्व्ह करावे चटणी मिरची सोबत..

    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
05 मे 2021 14:04 रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vadapav रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. गाजर हलवा कस्टर्ड कप फ्यूजन आईस्क्रीम (gajar halwa custard cup fusion ice cream recipe in marathi)
  2. नाशिकचा सुप्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)
  3. पान गुलकंद आईस्क्रीम (pan gulkand ice cream recipe in marathi)
  4. मावा केसर पिस्ता आईस्क्रीम (mawa kesar pista ice cream recipe in marathi)
  5. मिल्क केक (milk cake recipe in marathi)
  1. सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी (sholapur special Shengdane chutney recipe in marathi)
  2. ओरिओ मिल्कशेक (oero milkshake recipe in marathi)
  3. कोल्हापूर स्पेशल आख्खा मसुर (akkha masoor recipe in marathi)
  4. गाजर हलवा कस्टर्ड कप फ्यूजन आईस्क्रीम (gajar halwa custard cup fusion ice cream recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14974345
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close