पुदिना पनीर मसाला (pudina paneer masala recipe in marathi)

सरिता बुरडे @cook_25124896
एक स्टार्टर रेसिपी म्हणून मी पुदिना पनीर मसाला ची रेसिपी शेअर करते आहे.
पुदिना पनीर मसाला (pudina paneer masala recipe in marathi)
एक स्टार्टर रेसिपी म्हणून मी पुदिना पनीर मसाला ची रेसिपी शेअर करते आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिमला मिरची, लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावे.
- 2
पुदिनाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. एका कढईत तेल घालून त्यात लसणाची फोडणी द्यावी.
- 3
त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरची घालून साधारणतः 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावी.
- 4
त्यानंतर त्यात पुदिनाची पाने घालून पाने शिजवून घ्यावी.
- 5
आता त्यात तिखट, हळद, आणि धणे-जिरेपूड टाकावे.
- 6
त्यानंतर त्यात गरम मसाला, चाट मसाला आणि थोडा लिंबाचा रस पिळून घ्यावा.
- 7
सर्वसाहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यात पनीरचे क्यूब्स ऍड करून मिक्स करून घ्यावे.
- 8
शेवटी चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
- सात-पुडाच्या वड्या/ मसालेदार पुडाच्या पातोड्या (masaledar pudachya patodya recipe in marathi)
- खान्देशी दाणे लावून गवारीची भाजी (dane laun gavarachi bhaji recipe in marathi)
- कैरीच्या कोयीची सुपारी (kairi chya Koichi supari recipe in marathi)
- आंबा शेवया खीर (amba sevaiya kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14978041

























टिप्पण्या (4)