कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#MBR

#MBR

पुढे वाचा

मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#MBR

#MBR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्राम ग मटण
  2. वाटपासाठी साहित्य
  3. 1वाटी सुकं खोबरं
  4. 2कांदे
  5. 2तेजपत्ता
  6. 2 टेबलस्पून तिळ
  7. 7-8काळीमिरी
  8. 4-5लंवग
  9. 1दालचिनीचा तुकडा
  10. थोडीशी कोथिंबीर
  11. 1टोमॅटो
  12. 7-8लसूण पाकळ्या
  13. 1 इंच आलं
  14. 1कांदा
  15. 4 टेबलस्पून लाल तिखट
  16. 1 टेबलस्पून हळद
  17. 2 टेबलस्पून मटण मसाला
  18. 4 टेबलस्पून तेल
  19. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    सर्वप्रथम एका कुकर मध्ये कांदा चिरून फोडणीला घालावा व परतून घ्यावा त्यामध्ये आले लसूण पेस्ट परतून घ्यावी नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या मटण टाकावे.

    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    परतून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकावे व चार ते पाच शिट्या काढून घ्याव्यात. व थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.

    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये सुख खोबऱ्याचे काप टाकावे व ते ही परतून घ्यावे त्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंगा काळीमिरी परतून घ्यावे व शेवटी सर्व लालसर झाल्यावर त्यामध्ये तीळ जावे व तेही परतून घ्यावे मिक्सरच्या भांड्यात काढावे त्यामध्ये टोमॅटोमिक्सरच्या भांड्यात काढावे त्यामध्ये टोमॅटो आलं लसुन टाकावे.

    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पेस्ट तयार करून घ्यावी त्यामध्ये कोथिंबीर टाकून पुन्हा बारीक पेस्ट करावी.

    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकावा व तो गुलाबीसर परतून घ्यावा. आता त्यामध्ये सर्व सुखे मसाले टाकावे. परतून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये वाटण टाकावे व व्यवस्थित परतून घ्यावे आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतावे ‌

    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तेल सुटलं की त्यामध्ये मटणाचा फोडी टाकाव्या. व परतून घ्यावे गरज असल्यास मटणाचा जे पाणी येतं तेच टाकावे दुसरे पाणी टाकू नये. वरून कोथंबीर टाकावी अशाप्रकारे तयार होईल आपला मटण मसाला सुखं

    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
19 एप्रिल 2022 15:51 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for मटण मसाला

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी सुरमई  मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)
  2. मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
  3. मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
  4. साबुदाना थालीपीठ (Sabudana thalipeeth recipe in marathi)
  5. मसाला तेहरी (पुलाव) (Masala tahari recipe in marathi)
  1. लस्सी (Lassi recipe in marathi)
  2. तुरीच्या घुगर्या (Turichya ghugrya recipe in marathi)
  3. मसाले भात (Masale bhat recipe in marathi)
  4. कैरीचा टक्कू (Kairicha takku recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14997186
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close