कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा

मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा

पुढे वाचा

बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा

मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40मिन
4 सर्व्हिंग्ज
  • 300 ग्रामबीटाचा किस
  • 100 ग्रामभिजवलेले पोहे
  • 2 चमचेलसूण आले पेस्ट
  • 1 चमचेचिरलेली हिरवी मिरची
  • 2 चमचेधने जीरे पूड
  • मीठ चावी नुसार
  • 1 चमचालाल तिखट मसाला
  • 2 चमचेलिंबाचा रस
  • 2 चमचेब्रेड क्रम्स
  • 2 चमचेरवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40मिन
  1. 1

    एका बाउल मध्ये बीटाचा किस, भिजवलेले पोहे, आला लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, धने जीरे पूड, लिंबाचा रस, लाल तिखट मसाला, मीठ घालून मिश्रण घट्टसर मळून 10 मिनीटे झाकण लाऊन बाजूला ठेवा

  2. 2

    त्यानंतर मळलेल्या मिश्रणाचे वेगवेगळ्या आकाराचे कटलेट बनवून घ्या

  3. 3

    एका ताटात ब्रेड क्रम्स आणि रवा घेऊन दोन्ही एकत्र करून कटलेट त्यात घोळून घ्या

  4. 4

    एका नॉन स्टिक तव्यावर दोन चमचे तेल घालून त्यावर कटलेट दोन्हीं बाजूनी मंद आचेवर भाजून हिरवी चटणी किवा सॉस बरोबर सर्व करा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21
24 जून 2021 16:31 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बीटरुट कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चिकन  तंदूरी  बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
  2. चॉकलेट कुकीज मकरून्स (chocolate cookies macrons recipe in marathi)
  3. पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
  4. व्हेज स्मोकी बिर्याणी (veg smoky biryani recipe in marathi)
  5. चमचमीत अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
  1. नो ऑईल बेक शुगर हेल्दी मोदक (no oil bake sugar healthy modak recipe in marathi)
  2. उकडीचे आंबा मोदक (ukadichi amba modak recipe in marathi)
  3. व्हेज दम बिर्याणी (veg dum biryani recipe in marathi)
  4. उपवास स्पे. वरीचा उपमा (Varicha upma recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15185692
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close