सुकट / सुके बोंबील रस्सा (sukat rassa bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बोंबील 2 ते 3 वेळा स्वछ कोमट पाण्यात धुऊन घ्या. आता कढई गरम करा त्यात तेल टाका त्यात आता कांदा व टोमॅटो शिजवून घ्या
- 2
यात आता मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला टाका व परतून घ्या.आता यात बोंबील टाका व 2 ग्लास पाणी टाका.
- 3
आता कोकम मध्ये1 ग्लास पाणी टाका व चुरून घ्या, आता हे कोकम च पाणी बोंबील मध्ये टाका व 10 मिनिट शिजवून घ्या. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका व गरमागरम भाकरी, भाता बरोबर सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15214971





टिप्पण्या