मटकी/ मटकीचे कटलेट (matkiche cutltes recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका मिक्सर च्या भांड्यात मटकी, मिरची, जीर,लसूण, आलं टाका व आता हे भरड वाटून घ्या.
- 2
आता वरील मिश्रण एका वाटी मध्ये काढा व आता यात मीठ, लाल तिखट, हळद, बेसनपीठ व 1 कप ब्रेडक्रम्स टाका व मीक्स करून घ्या. आता याचे गोळे घ्या व चपटे करा व राहिलेल्या ब्रेडक्रम्स मध्ये कोट करून घ्या.
- 3
आता एका पॅन मध्ये तेल गरम करा व कटलेट शालो फ्राय करा व दोन्ही बाजुनी गोल्डन ब्राऊन करा व टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15239376





टिप्पण्या (6)