कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cpm4
नवाबांच्या काळात हा शाही पुलाव तयार होत असे. त्यातूनही ते वैभवाचे दर्शन घडवत.

#cpm4
नवाबांच्या काळात हा शाही पुलाव तयार होत असे. त्यातूनही ते वैभवाचे दर्शन घडवत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३-४
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1/2 कपपनीर किसून
  3. 2 टेबलस्पूनमैदा
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 1/4 कपकोथिंबीर
  7. 1/4 कपकसुरी मेथी
  8. 1/2लिंबाचा रस
  9. 3मध्यम कांदे
  10. 2मोठे टोमॅटो
  11. 1/4 कपदही
  12. 1/2 कपदूध
  13. 2 टेबलस्पूनकेसर पाणी
  14. 4लवंग
  15. 2हिरव्या वेलच्या
  16. 1दालचिनी तुकडा
  17. 5काळीमिरी
  18. 2 टेबलस्पूनतेल
  19. 1 टेबलस्पूनतूप
  20. मीठ चवीनुसार
  21. पाणी आवश्यकतेनुसार
  22. 10काजू तुकडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. तांदूळ धुवून अर्धवट शिजवून घ्यावे.

    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पनीर मधे मैदा व चिमूटभर मीठ टाकून मळून घ्यावे. हाताला तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे करुन उकळी आलेल्या गरम पाण्यात टाकावे. २ मिनिटांनी बाहेर काढून थंड पाण्यात टाकून बाहेर काढावे व पसरुन ठेवावे.

    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल+तूप टाकून गरम झाल्यावर खडा मसाला टाकावा. तो एखादं मिनिटे परतून मिरच्या टाकाव्यात. कांदा घालून चांगले गुलाबी रंगावर परतावा. आलं लसूण पेस्ट टाकावी.

    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    टोमॅटो टाकून मऊ होईपर्यंत शिजू द्यावा. नंतर सुके मसाले, कोथिंबीर, कसुरी मेथी टाकून परतावे. काजू टाकावे. दही टाकून एकजीव करावे. २ मिनिटे शिजू द्यावे. १/४ कप पाणी घालून उकळी आली की दूध घालावे.

    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व नीट ढवळून उकळावे. त्यात मीठ चवीनुसार घालून भात टाकावा. वरुन केसर पाणी, असेल तर १ टि स्पून केवडा पाणी टाकून झाकण ठेवून वाफ आणावी. भात ७-८ मिनिटांत शिजतो. वरुन पनीरचे गोळे व लिंबू रस घालून भात अलवार मिक्स करुन घ्यावा.

    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गॅस बंद करावा. झाकण ठेवून ५ मिनिटे झाकून ठेवावे व नंतर वाढावे. मोती पुलाव तयार.

    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
14 जुलै 2021 04:36 रोजी
मुंबई

टिप्पण्या (6)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
14 जुलै 2021 10:12
Khup mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
  2. चिकन फ्राय ग्रीन चिकन (chicken fry gren chicken recipe in marathi)
  3. पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
  4. चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
  5. चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
  1. भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
  2. डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
  3. काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ (kakdichi thalipeeth recipe in marathi)
  4. लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15265262
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close