पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)

सुदाम्याचे पोहे आपल्याला ठाऊकच आहेत.. आपल्या बालपणीच्या सवंगड्यांला म्हणजे साक्षात श्री कृष्णाला भेटायला जाताना श्रीकृष्णासाठी भेटवस्तू म्हणून सुदाम्याने एका पुरचुंडीत पोहे बांधून नेले होते. जेव्हा मित्रांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की माझ्यासाठी तू काय आणले आहेस तेव्हा गरीब सुदाम्याला आपल्या गरिबीची खूप लाज वाटली आणि तो काहीच बोलले नाही तेव्हा श्रीकृष्णांनी परत परत विचारले त्यावेळेस सुदामाने आपल्या जवळील पुरचुंडीतले पोहे काढून श्रीकृष्ण समोर धरले.. श्री कृष्णांना अत्यंत आनंद झाला.. कारण लहानपणीच्या गोपाळकाला या खेळातील त्यांचे पोहे आणि दही हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते त्यामुळे श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने तिथल्यातिथे खाल्ले... अशी ही थोर श्रीकृष्ण सुदाम्याची ची अतूट मैत्री...😊🙏
तर अशा या पोह्या पासून आपल्याला खूप पदार्थ करता येतात त्यातीलच एक झटपट सोपा जास्त तामझाम नसलेला तरीही स्वादिष्ट व रुचकर असा हा खाद्यप्रकार म्हणजे पोहा कटलेट.. चला तर मग रेसिपी कडे जाऊ या..
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सुदाम्याचे पोहे आपल्याला ठाऊकच आहेत.. आपल्या बालपणीच्या सवंगड्यांला म्हणजे साक्षात श्री कृष्णाला भेटायला जाताना श्रीकृष्णासाठी भेटवस्तू म्हणून सुदाम्याने एका पुरचुंडीत पोहे बांधून नेले होते. जेव्हा मित्रांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की माझ्यासाठी तू काय आणले आहेस तेव्हा गरीब सुदाम्याला आपल्या गरिबीची खूप लाज वाटली आणि तो काहीच बोलले नाही तेव्हा श्रीकृष्णांनी परत परत विचारले त्यावेळेस सुदामाने आपल्या जवळील पुरचुंडीतले पोहे काढून श्रीकृष्ण समोर धरले.. श्री कृष्णांना अत्यंत आनंद झाला.. कारण लहानपणीच्या गोपाळकाला या खेळातील त्यांचे पोहे आणि दही हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते त्यामुळे श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने तिथल्यातिथे खाल्ले... अशी ही थोर श्रीकृष्ण सुदाम्याची ची अतूट मैत्री...😊🙏
तर अशा या पोह्या पासून आपल्याला खूप पदार्थ करता येतात त्यातीलच एक झटपट सोपा जास्त तामझाम नसलेला तरीही स्वादिष्ट व रुचकर असा हा खाद्यप्रकार म्हणजे पोहा कटलेट.. चला तर मग रेसिपी कडे जाऊ या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या अर्धा कप पोहे भिजवून ठेवा आणि एक पोहे मिक्सरवर रवाळ दळून घ्या. बटाटे उकडून घ्या.
- 2
- 3
आता हे कटलेट रव्यामध्ये घोळवून घ्या आणि आप्पम पात्रांमध्ये थोडे थोडे तेल घालून हे कट्लेट दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर शालो फ्राय करून घ्या.
- 4
तयार झाले आपले खमंग खरपूस पोहा कटलेट..
- 5
आता एका डिशमध्ये हे पोहा कटलेट सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
सर्वांचा आवडता मेनू म्हणजे पोहा कटलेट. सुट्टीच्या दिवशी सकाळी जीव पावसाळी वातावरणात गरम गरम करायला खायला छान कुरकुरीत पदार्थ.#cpm4 Anjita Mahajan -
-
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
-
पोहे मेथी कटलेट (poha methi cutlets recipe in marathi)
#cpm4 #पोहे कटलेट , खरे तर जाड पोह्याचे करायचे होते कटलेट, पण वेळेवर पातळ पोहे वापरले. यात काळजी एवढीच घ्यायची, अगदी थोड्या पाण्याने भिजवावे पोहे, आणि ठेवण्याची गरज नाही, भिजवून.. पण छान होतात.. Varsha Ingole Bele -
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
व्हेजीटेबल क्रिस्पी पोहा कटलेट (poha cutlets recipe in marthi)
नाश्ता किंवा बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो कटलेट एक चांगला ऑप्शन असू शकतो. Supriya Devkar -
पोहे कटलेट
#फोटोग्राफी पोहे हा असा एक नाश्ता आहे जो आवडीने खाल्ला जातो.पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते.यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पोह्यामध्ये तुम्ही विविध भाज्या घालून त्यातली सत्व वाढवू शकता.पोहे पचायला अत्यंत हलके आहेत,पोह्यात कॅलरी खूप कमी असतात. पोहे हा खाद्य प्रकार कधी कांदेपोहे, बटाटे पोहे,दडपे पोहे,दूध पोहे तर कधी चमचमीत चिवडा.आज मी पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवणार आहे.जे माझ्या घरात खूप आवडीने खाल्ले जातात आणि चवीला खूप रुचकर लागतात. Prajakta Patil -
-
पोहा कटलेट (Poha cutlets recipe in marathi)
पोह्या पासून केलेले पौष्टिक आणि चविष्ट कटलेट Charusheela Prabhu -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज...#क्रिस्पी_पोहा_बटाटा_फिंगर्स...😍😋😋 अतिशय झटपट होणारी चमचमीत स्वादिष्ट आणि घरी केल्यामुळे पौष्टिक रेसिपी...बाहेर जर रापचिक पाऊस पडत असेल तर या गरमागरम पोहा बटाटा फिंगर्सची मजा काही औरच..😍😋 माझी मैत्रीण @deepti9021 हिची ही रेसिपी मी cooksnap केलीये..deeps,झकास, अप्रतिम चवीचे हे पोहा बटाटा फिंगर्स... सगळ्यांना खूप आवडले..Thank you so much dear for this wonderful recipe 👌👍😍😋🌹❤️ Bhagyashree Lele -
बटाटा पोहा (pohe recipe in marathi)
लहानपणापासून पोहे हा प्रकार खूप आवडतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते. इथे आज मी बटाटा घालून बटाटे पोहे केले. बघूया या बटाटा पोह्यांची रेसिपी. Sanhita Kand -
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
पोह्याची कटलेट (pohyachi cutlets recipe in marathi)
#फोटोग्राफी #पोहे # पोहे म्हटलं की पहिलं सुचत ते नाश्त्याचे पोहे म्हटलं आपण काहीतरी चटपटीत आणि वेगळं करू. त्याचा हा प्रयत्न....खूपच स्वादिष्ट लागतो नक्की प्रयन्त करून बघा. आसावरी सावंत -
पोहे कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4एक मस्त चटपटीत स्नॅक्स चा प्रकार ....झटपट होणारा आणि तेवढाच चविष्ट.....एक पार्टी स्टार्टर म्हणुन पण srve करु शकता. Supriya Thengadi -
पोहा कटलेट (oil free) (poha cutlets recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#आपल्याला वाटते की तेल टाकले तरच पदार्थ चटकदार लागतात पण तेल न टाकताही चटकदार पदार्थ करता येतात.बघा तर पोह्याचे कटलेट कसे बनवायचे ते. Hema Wane -
पोहा-कटलेट(सोया) (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 #मॅगझिन रेसिपी- पोह्याचे कटलेट हेल्दी होण्यासाठी त्यात सोया जोक्स घातले तर चविष्ट, कुरकुरीत, क्रीस्पी कटलेट तयार होतात . ओट्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. तेव्हा तुम्ही नक्कीच करून पहा..... Shital Patil -
मोनॅको बाईट्स (monaco biscuit recipe in marathi)
#fdrCookpad Friendship Day Celebration 🌹 जागतिक मैत्रीदिनाच्या तुम्हां सर्वांना सदाबहार चिरतरुण मैत्रीमय शुभेच्छा 💐🌹जागतिक मैत्रीदिनानिमित्त मोनॅको बाईट्स ही friendship सारखी असलेली स्वादिष्ट, हलकीफुलकी, चटपटीत रेसिपी मी कुकपॅडवरील माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींना dedicate करत आहे..😍ही दोस्ती अशीच कायम राहो..😊🌹 " मैत्री "मैत्री... जगातील सर्वांग सुंदर नाते..आधी अनोळखी असतो ..जास्त ओळख नसते..मग सावधपणे चाचपडत मैत्रीचा प्रवास सुरू होतो.. आणि अचानक एकमेकांची सवय होऊन जाते.. मनाने मनाशी गुंफलेली की एक अतूट स्नेहबंधाची वीण ..जणू काही सदाबहार फुललेलं सदाफुलीचे फुलंच.. मैत्री म्हणजे सुगंधित बकुळफुले.. सुगंधित आठवणींचा मनमोकळा हसरा आणि हक्काचा कप्पा.. 🥰 मनात आले की कधीही या कप्प्याचे दार उघडून डोकावायचे आणि एक आनंदाची गिरकी घेत💃 फेरफटका मारला की मैत्रीचा श्वास,मैत्रीचा ऑक्सिजन आपल्याला पुन्हा ताजातवाना करतो. 😍..त्यामुळेच मैत्रीची व्याख्या वगैरेच्या फंदात न पडता.. ती मैत्री मनमोकळे पणाने अनुभवायची.. आठवण येताच चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते या नात्यात.. खरंतर नात्यापेक्षा मैत्रीचा आधारच फार महत्त्वाचा आणि हवाहवासा असतो त्याचं कारणच मुळी मैत्रीत खूप मोकळा मोकळेपणा असतो ,भेदभाव नसतो आणि जर आपल्या विचारांची तर जुळत असेल तर आपण सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता मनसोक्तपणे गप्पा गोष्टी करू शकतो. आपलं कोणी ऐकून घेतंय, ,आपल्यासाठी वेळ काढतंय ,आपल्याला समजून घेतंय आपल्याला जाणून घेतंय ,आपल्या सुख दुःखात सहभागी होतंय,न सांगता मनातलं ओळखतंय, थोडा वेळ जरी भेट नाही झाली तर चुटपुटतंय आणि भेटल्यावर मग वेळ काळाचं भान न उरता मनमुराद गप्पांची बुलेट ट्रेन 😀.. Bhagyashree Lele -
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#पोहा कटलेटझटपट होणारी स्टार्टर रेसिपी... कुठलीही पार्टी असेल तर त्यात वेगवेगळ्या पदार्थांची ची मेजवानी ही असतेच....जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व्ह केल्या जाते....त्यात प्रामुख्याने केल्या जाणारी....अशीच एक क्रिस्पी स्टार्टर रेसिपी म्हणजे पोहा कटलेट.... Shweta Khode Thengadi -
-
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#Cook_along#cna#Cooksnap_july#श्रावणी घेवडा बटाटा भाजी... माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥ ** असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या.. Bhagyashree Lele -
हरे मटर की घुगनी (घुगरी).. (hare matar ki ghugani / ghugari recipe in marathi)
#उत्तर#उत्तर भारत रेसिपीज #उत्तरप्रदेशहरे मटर की घुगनी या घुगरी... प्रोटिन्स ची भरपूर मात्रा असलेला हा मटार.. मग अखंड भारत या हिरव्या मटाराच्या वेगवेगळ्या रेसिपी करण्यात दंग होऊन जातो.. आम्ही दिल्लीत असताना थंडीच्या मोसमात सकाळच्या कोवळ्या उन्हात पोराबाळांसमवेत गोलाकार बसून स्त्रियांनी आणि मुलांनी मटाराचे हारे च्या हारे सोलतानाचे ,मधूनच दाणे तोंडात टाकणे हे दृश्य तरळते हसत खेळत एकमेकां समवेत घालवलेला हा क्वालिटी टाइम ,फॅमिली टाईम आज कालच्या फास्ट युगात बघायला मिळणे मुश्कील आहे. यानिमित्ताने मला एक आठवणी शेअर करावीशी वाटते.. माझी मुलं लहान असताना म्हणजे अगदी एक वर्षाची असताना मी त्यांना सोललेला मटार जमिनीवर टाकून त्यांना गोळा करायला लावत असे. ते मटाराचे दाणे बोटांच्या चिमटीत पकडताना त्यांची चाललेली धडपड पाहून तुला खूप मजा वाटत असे.. आणि तो मटाराचा दाणा चिमटीत पकडता आल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावरचे विजयी हसू खूप लोभस असे. पुढे थोडे मोठे झाल्यावर त्यांना मी माझ्याबरोबर मटार सोलायला घेत असे.. खूप मजा यायची त्या वेळी..आज मात्र मीच सोललेल्या मटारांची उत्तर प्रदेशातील फेमस स्ट्रीट साईड रेसिपी हरे मटर घुगनी जी नाश्त्यामध्ये या थंडीच्या दिवसात तिकडे हमखास घरोघरी केलीजाते.खूपस्वादिष्टअशी रेसिपीकरुया. Bhagyashree Lele -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
# मॅगझिन रेसिपी#cpm4#पोहा कटलेट गरमागरम झटपट चमचमीत रेसिपी . घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारी.रेसिपी Suchita Ingole Lavhale -
More Recipes
टिप्पण्या