लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#cpm4
आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले.

लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)

#cpm4
आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ मिनिटे
३-४
  1. 1 कपउरलेले पोहे
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 1कांदा
  4. 1शिमला मिरची
  5. 2गाजर
  6. 1/2 कपसत्तूचे पीठ
  7. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  8. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  9. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  10. 1/2 टीस्पूनतीळ
  11. 1-2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

३-४ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.पोहे मिक्सर मधून चालू बंद करून फिरवून घेतले.कांदा,गाजर,शिमला मिरची,कोथिंबीर चिरून घेतले.उकडलेले बटाटे किसून घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र करून त्यात सत्तूचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन पीठ त्याचे फ्लॉवर शेप कटलेट करून घेतले.

  3. 3

    तव्यावर थोडेसे तेल पसरवून कटलेट दोन्ही बाजूंनी खमंग परतून घेतले.कटलेट क्या मधोमध थोडे तीळ पसरवले म्हणजे छान फुलांप्रमाणे दिसेल

  4. 4

    तयार कटलेट सर्व्ह करताना डेकोरेशन साठी पालकाच्या काड्या,कोथिंबिरीची,कडीपत्त्याची पाने,टोमॅटो सॉस वापरला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes