ऊपवास रेसिपी/साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15323848

सर्व प्रथम एका कढईत तेल गरम करा व त्यात मिरची फ्राय करा
आता यात बारीक चिरलेला बटाटा फ्राय करा आता यात शेंगदाणे चा कुट,साबुदाणा व मीठ घाला व मीक्स करून घ्या
व झाकण झाका 5 मिनिट वाफेवर ठेवा. खाण्या साठी तयार आहे साबुदाणा खिचडी.
More Recipes

टिप्पण्या (2)