कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#bfr

#bfr

पुढे वाचा

मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#bfr

#bfr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
चार जणांसाठी
  • 3 वाट्यापिवळी मुगाची डाळ
  • 8-10 हिरव्या मिरच्या
  • 1 इंचआलं
  • कोथिंबीर
  • चवीपुरतं मीठ
  • 1/4 चमचाखायचा सोडा
  • चटणीसाठी ओलं खोबरं
  • कोथिंबीर, मिरची, आलं,लिंबू
  • तडका देण्यासाठी थोडी
  • मोहरी,कडिपत्ता,हिंग
  • उडीद डाळ
  • पुदिना आणि चवीपुरती साखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास भिजत ठेवावी. पाच ते सहा तासांनी डाळ भिजल्यानंतर निथळत ठेवावी पाणी निघून गेल्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं, थोडे हवे असल्यास पाणी घालून दळून घ्या

    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दळून झाल्यानंतर त्याच्यात तडका यामध्ये मोहरी,उडदाची डाळ, हिंगआणि कडिपत्ता घालून त्यात चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित ढवळावे.

    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दळून झाल्यानंतर हे मिश्रण दहा मिनिटे बाजूला ठेवावे. करायच्या आधी त्याच्या पाव चमचा सोडा घालून व्यवस्थित ढवळावे घट्ट वाटत असल्यास थोडंसं पाणी घालून जसा साध्या इडल्या ना आपण पाणी घालून पीठ तयार करतो त्या प्रमाणे कमी जास्त हवे असल्यास पाणी घालावे

    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका बाजूला आधण ठेवून इडली पात्राला तेल लावून घेणे आणि त्यात घालून 15 ते 20 मिनिटे उकडून घेणे. गरम गरम इडली चटणीबरोबर सर्व्ह करावी.

    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगाची इडली (moongachi idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
05 ऑगस्ट 2021 17:50 रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
21 ऑगस्ट 2021 16:53
Healthy nd tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा इडली रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (kajur dry fruits ladoo recipe in marathi)
  2. रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
  3. बटाटा काचर्या भाजी (batata kachrya bhaji recipe in marathi)
  4. चहा मसाला (cha masala recipe in marathi)
  5. क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
  1. शेवयी(व्हरमिसेली) उपमा (sevai upma recipe in marathi)
  2. अंडाभुर्जी पाव (anda burji pav recipe in marathi)
  3. पोळी व भाताचे कटलेट (poli / bhatache cutlets recipe in marathi)
  4. बटाटा काचर्या भाजी (batata kachrya bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15353977
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close