आल्याची चॉकलेट्स (alyache chocolates recipe in marathi)
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून, बाळंतीणीला सुंठीच्या वड्या खायला घालतो, मी थोडा ट्विस्ट देऊन चॉकलेट्स बनवली.
#CKPS
आल्याची चॉकलेट्स (alyache chocolates recipe in marathi)
श्रीकृष्ण जन्माचे औचित्य साधून, बाळंतीणीला सुंठीच्या वड्या खायला घालतो, मी थोडा ट्विस्ट देऊन चॉकलेट्स बनवली.
#CKPS
कुकिंग सूचना
- 1
१ वाटी आले पेस्ट, २ वाट्या गुळ, १वाटी मिल्क पावडर मिक्सरमधून फिरवून.
- 2
एका नॉनस्टिक पॅन मध्ये एक मोठा चमचाभर तुप घालुन वरील मिश्रण सतत ढवळत रहावे. मिश्रण कडा सोडून गोळा बनु लागल्यावर, त्याला एका तुप लावलेल्या ताटात काढुन घेणे.
- 3
आपल्या हाताला सहन होईल इतपत गरम असतानाच सिलीकॉन चॉकलेट्स मोल्ड मध्ये सेट करून नंतर एअर टाईट डब्यात भरून ठेवणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोल्हापूरी मिसळ रेसिपी (kolhapuri misal recipe in marathi)
- ड्राय कोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
- सात्विक नैवेद्याचे जेवण (satvik nevadyache jevan recipe in marathi)
- को-को वडी कोथिंबीर-कोबी वडी (kothimbir kobi vadi recipe in marathi)
- तोंडल्याची सुकी भाजी (tondlyachi sukhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15448056



टिप्पण्या (5)
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊