पौष्टीक पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पालक गरम पाण्यात घालून 2 मिनिटांनी काढून थंड पाण्याने धुऊन घेणे नंतर ते एका मिक्सर मध्ये घेऊन त्यात मिरची, आलं, लसूण पाकळ्या घालून जाडसर वाटून घेणे
- 2
एका भांड्यात 4 वाट्या कणीक घेणे त्यात तीळ, ओवा, व सर्व मसाले व पालक पेस्ट घालून मळून घ्यावे
- 3
कणीक मळून झाल्यावर 10 मिनिटं झाकून ठेवणे. नंतर पुन्हा कणिक मळून घ्या व त्यांचे छोटे गोळे करून घेणे
- 4
गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यावर तवा तापत ठेवणे नंतर त्यांचे छोटे पराठे लाटून घेणे व तव्यावर थोडसं तूप घालून चांगले खमंग भाजून घेणे
- 5
गरमा गरम पालक पराठे तयार हे आपण दह्यासोबत खाऊ शकतो किवा चटणी सोबत हि छान लागतात
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15536033
















टिप्पण्या (3)