कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

Anjali Tendulkar @Anjaliamay
अगदी आत्ता मनात आली आणि रेसिपी करायला घेतली अशी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे भजी.मी आज कांदा भजी केली आहेत.कुरकुरीत आणि कमीत कमी वेळेत.
#tmr
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
अगदी आत्ता मनात आली आणि रेसिपी करायला घेतली अशी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे भजी.मी आज कांदा भजी केली आहेत.कुरकुरीत आणि कमीत कमी वेळेत.
#tmr
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक वाटी बेसन घ्या.कांदा उभा पातळ चिरून घ्यावा.
- 2
एका टोपात कांदा कोथिंबीर घालून त्यात बेसन घालून घ्या.
- 3
मीठ व मसाला घाला, तांदळाचे पीठ घालून घ्या.
- 4
थोडा ओवा घालून मिक्स करून घ्यावे.अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करावे.व भजी तळावी.
- 5
थोड्या वेळाने परतावी.मग लालसर होईपर्यंत तळावी व नंतर सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15648902

टिप्पण्या