कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#dfr
दिवाळीतील आवडता पदार्थ चकली,लहानपणी चकलिवरच्या गप्पा खूप असायच्या,आज तेलाचे मोहन जास्त झाले,माझे कमी पडले, माझ्या हसल्या त्यावेळेस प्रश्न असायचा,पण खरंच चकलीचे गणित जमले की करण्याचा उत्साह वाढतो.

#dfr
दिवाळीतील आवडता पदार्थ चकली,लहानपणी चकलिवरच्या गप्पा खूप असायच्या,आज तेलाचे मोहन जास्त झाले,माझे कमी पडले, माझ्या हसल्या त्यावेळेस प्रश्न असायचा,पण खरंच चकलीचे गणित जमले की करण्याचा उत्साह वाढतो.

पुढे वाचा

भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#dfr
दिवाळीतील आवडता पदार्थ चकली,लहानपणी चकलिवरच्या गप्पा खूप असायच्या,आज तेलाचे मोहन जास्त झाले,माझे कमी पडले, माझ्या हसल्या त्यावेळेस प्रश्न असायचा,पण खरंच चकलीचे गणित जमले की करण्याचा उत्साह वाढतो.

#dfr
दिवाळीतील आवडता पदार्थ चकली,लहानपणी चकलिवरच्या गप्पा खूप असायच्या,आज तेलाचे मोहन जास्त झाले,माझे कमी पडले, माझ्या हसल्या त्यावेळेस प्रश्न असायचा,पण खरंच चकलीचे गणित जमले की करण्याचा उत्साह वाढतो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दीड ते २ तास
८ ते १o व्यक्ती
  • 3 वाट्याचकली भाजणी
  • 8 टीस्पूनतेल मोहन घालण्यास
  • 1 टीस्पूनओवा
  • 1 टीस्पूनतीळ
  • 1/2 चमचाहळद
  • तिखट मीठ आपल्या चवीनुसार
  • तलानिसाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दीड ते २ तास
  1. 1

    एका भांड्यात चकली भाजणी घ्यावी,लागणाऱ्या साहित्याची तयारी करावी

  2. 2

    ३ वाट्या चकली भाजणी साठी तीन वटीस थोडे कमी पाणी घ्यावे,एका पातेलीत पाणी उकळत ठेवावे,

  3. 3

    पाणी गरम झाले. की त्यात ओवा,तीळ मीठ घालावे,मग त्यात तेल घालावे आणि आणि उकळी फुटली की हळद तिखट घालावी,आता त्यात भाजणी घालून चांगले हलवून झाकून ठेवावे,

  4. 4

    पीठ आता मळून घ्यावे,तेल तापत टाकावे.चकल्या छान पाडून घ्याव्यात

    भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तेल चांगले तापले की त्यात चकल्या अलगद सोडाव्या,चकली टाकताना मोठा गॅस असावा,नंतर बारीक करावा,चकली उरपडवी,चकली झालं की त्या आत अवळतात हलकी होते,अश्या सगळ्या चकल्या करून घ्याव्यात

    भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आपल्या कुरकुरीत चकल्या झाल्या आहेत

    भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
01 नोव्हेंबर 2021 17:04 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजणी मुरुक्कु रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रंगीत साटाच्या करंज्या (karanjya recipe in marathi)
  2. सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
  3. अनारसा (Anarsa recipe in marathi)
  4. खारे कुरकुरीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
  5. शंकर पाळी (shankarpale recipe in marathi)
  1. पालकाच्या देठांचे सुप (palkyacha soup recipe in marathi)
  2. गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
  3. कणकेचे शंकरपाळे (gavhachya pithache shankarpale recipe in marathi)
  4. दाणेदार बेसन  - काजू बर्फी (besan kaju barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15666232
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close