चिकन बुलगोगी सॅंडविच (सबवे स्टाईल) (chicken bulgogi sandwich recipe in marathi)

चिकन बुलगोगी सॅंडविच (सबवे स्टाईल) (chicken bulgogi sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मी खालील भाज्या वापरल्या आहेत... वापरलेल्या भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त किंवा वगळू शकता... काकडी, टोमॅटोच्या चकत्या करून घ्या... लेट्यूस ची पाने धुवून घ्या... कांदा, बेल पेपर्स लांब चिरून घ्या... ऑलिव्ह च्या चकत्या कापून घ्या...
- 2
सॉस प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणता घालावा कोणता घालू नये हे ठरवा... मी दिलेली चिकन बुलगोगी रेसिपी मधील प्रमाण दोन सॅंडविच साठी आहे... सोबत रेसिपी जोडली आहे...
- 3
ब्रेड अर्ध्यावर चिरून घ्या... मग त्यामध्ये तुमच्या आवडते सॉस आवडत्या प्रमाणात घालून पसरून घ्या... माझ्या आवडीनुसार मेऑनिस आणि चिली सॉस जास्त घातल्याने चव जास्त छान होते... तरी आपल्या आवडीनुसार...
- 4
दिलेल्या सर्व भाज्यांपैकी अर्धा भाज्या एका सँडविच साठी वापरा... आधी भाज्या घालून शेवटी चिकन घाला... चिकन सुद्धा दिलेल्या प्रमाणापैकी अर्धे एका सॅंडविच साठी वापरा...
- 5
सॅंडविच बंद करून हवं असल्यास मधोमध दोन तुकडे करुन सर्व्ह करा...
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या