शेव बटाटा पुरी (sev batata puri recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#CDY
चटपटीत डिश माझ्या मुलाच्या आवडीची,खास त्यांच्यासाठी.झटपट वेगल्या पद्धतीनेपण टेस्टी होते.सगळं एक केल्याने चव एकसारखी व छान येते वेळ वाचून पटकन चविष्ट होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 25-30 पुऱ्या
  2. 2 वाटीबारीक शेव
  3. 3कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 1 कपहिरवी तिखट चटणी
  6. 1 कपखजूर -चिंच आंबट गोड चटणी
  7. 3बटाटे उकडलेले
  8. 1 चमचाचाट मसाला
  9. 1/4 चमचातिखट
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    कांदा टोमॅटो बारीक कापून घेतला,बटाट्याची साल काढून कुचकरून ठेवल

  2. 2

    त्यात तिखट मीठ चाट मसाला घातला मग त्यात तिखट हिरवी चटणी व खजूर चिंच चटणी कांदा टोमॅटो सगळं अलगद मिक्स केलं

  3. 3

    मग पुऱ्या ताटात पसरवून आधी हे मिश्रण सगळ्या पुऱ्यांवर घालून वर शेव घालून खायला दिल एकदम टेस्टी व झटपट टेस्टी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes